IND W vs UAE W : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाचा युएईशी सामना
[ad_1] भारतीय महिला संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करत आशिया चषकाची विजयी सुरुवात केली. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघ रविवारी ग्रुप स्टेजमध्ये संयुक्त अरब अमिराती (UAE) चे सामना करत उपांत्यफेरीत स्थान मिळवण्याचा प्रयत्नात असणार. दीप्ती शर्मा, रेणुका सिंग आणि पूजा वस्त्राकर यांनी पाकिस्तानविरुद्ध चांगली गोलंदाजी केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मालिकेतून पुनरागमन करणाऱ्या डावखुरा फिरकीपटू राधा यादवकडूनही…
