IND W vs PAK W: पाकिस्तानवर भारताचा सात गडी राखून विजय
[ad_1] महिला आशिया चषक 2024 मध्ये भारताने विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात केली आहे. भारतीय महिला संघाने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा सात गडी राखून पराभव केला. या विजयासह भारत अ गटातील गुणतालिकेत दोन गुणांसह पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. महिला आशिया चषकाचा दुसरा सामना शुक्रवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात डंबुला येथील रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला….
