काही प्रसारमाध्यमांमध्ये खोट्या, निराधार बातम्या पसरवून फेक नॅरेटीव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला उदंड प्रतिसाद; महिन्याभरात १ कोटी महिलांकडून ऑनलाईन अर्ज दाखल इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांमधील धनगर विद्यार्थ्यांसाठीची प्रवेशसंख्या वाढविण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय मुंबई,दि.27 :- महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि राज्याचा अर्थ व नियोजन मंत्री म्हणून यंदाच्या 2024-25 च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात मी जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यातल्या माता-भगिनी-कन्यांचा…

Read More

शिळफाटा येथील महिलेवर सामूहिक अत्याचार आणि हत्येच्या घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येणार

शिळफाटा येथील महिलेवर सामूहिक अत्याचार आणि हत्येच्या घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येणार विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना दोषींना कठोरात कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करणार मुंबई,दि.२७ : शिळफाटा येथील मंदिरात आश्रयासाठी गेलेल्या एका महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेचा जलदगतीने तपास…

Read More

राज्यातील नदीजोड प्रकल्पांना केंद्राने वेग द्यावा-मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नीति आयोग बैठकीत मागणी

मराठवाडा दुष्काळमुक्त व्हावा,राज्यातील नदीजोड प्रकल्पांना केंद्राने वेग द्यावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नीति आयोग बैठकीत मागणी नवी दिल्ली,दि.२७: मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागाला पाणी पुरविणे आणि नदीजोड प्रकल्पांतून राज्यात सर्वदूर पाणी पोहचवून राज्य सजलाम सुफलाम करणे हे आपले उद्दिष्ट्य असून केंद्राने यासंदर्भातील प्रकल्पांना वेग द्यावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. राष्ट्रपती भवन येथे अशोक…

Read More

कावड यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचा धोका, एटीएस तैनात

[ad_1] मुज्जफरनगर येथे कावड यात्रेवर हल्ल्याचा धोका असून  कावड यात्रेच्या सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त सुरू करण्यात आला आहे. श्रद्धेचे केंद्र असलेला शिवचौक एटीएसच्या ताब्यात देण्यात आला. पथकाने भेट देऊन व्यवस्था पाहिली. यावेळी एसएसपी अभिषेक सिंह यांनी सांगितले की, यावेळची यात्रा संवेदनशील आहे, त्यामुळे सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. पोलिस ड्रोनच्या साह्याने नजर ठेवत आहेत. एटीएसच्या पथकाने…

Read More

Ank Jyotish 28 जुलै 2024 दैनिक अंक राशिफल

[ad_1] मूलांक 1 -आजचा दिवस वैयक्तिक गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. व्यवसायात मध्यम स्थिती राहील. चर्चा यशस्वी होईल. नोकरदारांची कामगिरी चांगली राहील. वाद टाळा.   मूलांक 2 -.आजचा दिवस लोकांसाठी अधिक उपयुक्त ठरणार आहे. यशाची टक्केवारी पूर्वीपेक्षा जास्त असेल. गोष्टींकडे बघण्याचा तुमचा दृष्टीकोन सुधारेल. कुटुंबातील सदस्यांची मदत मिळेल. अधिकारी वर्गाचे लोक सहकार्य करतील.  …

Read More

अखिल भारतीय सफाई मजदूर संघटनेला न्यायालयीन लढाईत मोठे यश

अखिल भारतीय सफाई मजदूर संघटनेला न्यायालयीन लढाईत मोठे यश महाराष्ट्रातील महानगरपालिका,नगरपरिषद व नगर पंचायतमध्ये वारसा हक्काचा प्रश्न लागला मार्गी पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- महाराष्ट्र शासन यांनी दिनांक 24/2/2023 रोजी शासन निर्णय पारीत केला होता. सदर निर्णयांमध्ये सर्व जाती धर्मातील लोकांना लाड,पागे कमिटीच्या शिफारशीनुसार वारसा हक्काने नोकरी मिळण्याचे लाभ लागू केले होते. शासनाच्या या निर्णयाविरोधात औरंगाबाद खंडपीठामध्ये…

Read More

खासदार प्रणिती शिंदे यांच्या पुणे सोलापूर महामार्गावरील प्रश्नांना केंद्रीय वाहतूक मंत्री गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद

पुणे सोलापूर महामार्गावरील सावळेश्वर, शेटफळ येथील अंडर बायपासचा प्रश्न संसदेत खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रश्नांना गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६/०७/२०२४- सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर-पुणे महामार्गा वरील सोलापूर जिल्ह्यातील शेटफळ आणि सावळेश्वर येथे उड्डाण पूल,अंडर बायपास करणे आणि जिल्ह्यातून जाणाऱ्या इतर महामार्गाची देखभाल व दुरुस्ती वेळेवर करण्यासंदर्भात संसदेच्या अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित…

Read More

Gaganyaan:गगनयान मोहिमेपूर्वीच एक भारतीय गगनयात्री अंतराळात जाईल

[ad_1] भारताच्या गगनयान मोहिमेची तयारी जोरात सुरू आहे. आता केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे की, गगनयान मोहिमेतील चार अंतराळवीरांपैकी एक असलेल्या गगनयात्रीला ऑगस्टमध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) पाठवले जाईल. भारतीय अंतराळ संस्था इस्रो आणि अमेरिकेची अंतराळ संस्था नासा मिळून ऑगस्टमध्ये भारताची गगनयात्री ISS मध्ये पाठवणार आहेत.   गुरुवारी TMC खासदार सौगता रॉय यांनी…

Read More

वाढदिवसाच्या औचित्य साधून पटवर्धन कुरोली प्रशालेत क्रीडा साहित्याचे वाटप

वाढदिवसाच्या औचित्य साधून पटवर्धन कुरोली प्रशालेत क्रीडा साहित्याचे वाटप पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – पटवर्धन कुरोली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन नाईकनवरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पटवर्धन कुरोली प्रशाला येथे क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपत आपण समाजाचं काहीतरी देणं लागतोय या भावनेतून फुल ना फुलाची पाकळी म्हणून सचिन नाईकनवरे मित्र परिवाराच्यावतीने…

Read More

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवनात घेतली सदिच्छा भेट

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवनात घेतली सदिच्छा भेट मुंबई/ ज्ञानप्रवाह न्यूज,२७ जुलै – महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची आज दि.२७ जुलै रोजी मुंबईतील राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आपल्या उपसभापती, महाराष्ट्र विधान परिषद या पदाच्या पंचवार्षिक कारकीर्दीचा अहवाल राज्यपालांना सादर केला.यामध्ये…

Read More
Back To Top

वृत्त भारती

vrutt bharti

Skip to content ↓