गृहकर्ज मुदतीआधीच फेडल्यानं फायदा होतो की तोटा?
[ad_1] आजच्या काळात आर्थिक मुद्दे आणि त्याच्याशी निगडीत निर्णय अतिशय महत्त्वाचे झाले आहेत. अशावेळी दीर्घकाळासाठी गृहकर्ज घेतलेल्या अनेकांच्या मनात एक प्रश्न नेहमी येतो. तो म्हणजे, गृहकर्जाची परतफेड लवकरात लवकर करणं योग्य की कर्जाच्या पूर्ण कालावधीपर्यंत परतफेड करणं योग्य? जर तुम्ही गृहकर्जाच्या पूर्ण कालावधीपर्यत कर्जाच्या रकमेची परतफेड केली, तर तुम्हाला 2 लाख रुपयांपर्यतच्या कर…
