सिंधुदुर्गच्या जंगलात साखळीने बांधून ठेवलेल्या अवस्थेत आढळली मूळची अमेरिकन महिला, काय आहे प्रकरण?
[ad_1] सिंधुदुर्गच्या जिल्ह्यातल्या सावंतवाडीतील कराडीच्या डोंगरांच्या जंगलात मूळची अमेरिकन महिला लोखंडी साखळीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आली आहे.विशेष म्हणजे या महिलेला तिच्या नवऱ्यानेच बांधून ठेवल्याची माहिती समोर येत आहे. महिलेनं स्वतःच एका कागदावर लिहून याबाबत सांगितले आहे. ही महिला मूळची अमेरिकन आहे पण अनेक वर्षांपासून ती तामिळनाडूतच राहते. तसेच तिच्या आधारकार्डावर तामिळनाडूचा पत्ता असल्याचे पोलिसांनी…
