पॅरिस 2024 : ऑलिंपिकचं दिमाखात उद्घाटन, आजचे महत्त्वाचे सामने कुठले आहेत?
[ad_1] फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये ऑलिंपिकचं मोठ्या दिमाखात उद्घाटन झालं आहे. या स्पर्धेत 32 क्रीडाप्रकारांत 329 सुवर्णपदकांसाठी हजारो अॅथलीट्स शर्यतीत आहेत. भारतानं या क्रीडा स्पर्धेसाठी 110 जणांचं पथक पाठवलं असून 16 क्रीडाप्रकारांत भारतीय खेळाडू सहभागी होतील. पहिल्या दिवशी कोणते खेळ? 27 जुलै हा पॅरिस ऑलिंपिकचा पहिला अधिकृत दिवस आहे. आज नेमबाजी, बॅडमिंटन, टेबल टेनिस,…
