विनेश फोगाटबाबत नीरज चोप्रा म्हणतो, ‘पदक जरी मिळालं नाही, तरी तिची मेहनत लक्षात असू द्या
[ad_1] भारताचा ‘ऑलिंपिकवीर’ नीरज चोप्राने पॅरिस ऑलिंपिकमधील सुवर्णपदक विजेता पाकिस्तानी खेळाडू अर्शद नदीमबाबत त्याच्या आईने दिलेल्या प्रतिक्रियेवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसंच, यावेळी त्याने भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटच्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिलीय. नीरज चोप्रा म्हणाला, “माझ्या आईने अगदी मनापासून आपली भावना व्यक्त केली. ती एक आई आहे आणि आईचं प्रेम हे असंच असतं. जसं…
