कोलकाता डॉक्टर विनयभंग प्रकरणाच्या निषेधार्थ आज देशभरातील डॉक्टर जाणार संपावर
[ad_1] कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका ज्युनियर डॉक्टरवर बलात्कार करून हत्या केल्याच्या प्रकरणाने आता जोर पकडला आहे. न्याय आणि सुरक्षेच्या मागणीसाठी फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशनने सोमवारी संप पुकारला आहे. तसेच सोमवारपासून दिल्लीतील प्रमुख सरकारी रुग्णालयांमधील सर्व गैर-आपत्कालीन सेवा अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याप्रकरणी डॉक्टरांनी बेमुदत संप…
