पालघरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी 42 वर्षीय व्यक्तीला अटक
[ad_1] पालघर जिल्ह्यात एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका 42 वर्षीय व्यक्तीला रविवारी अटक करण्यात आली. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.शनिवारी दुपारी त्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. अधिकाऱ्याने सांगितले की, पीडिता घरी एकटी असताना भोईरने तिच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला. मुलीने आरडाओरड केल्यावर तो घटनास्थळावरून पळून गेला. अधिका-याने सांगितले…
