भाग्यश्री जाधव: विषप्रयोगामुळे अकाली अपंगत्व ते पॅरिसमध्ये हाती तिरंगा, कहाणी जिद्दीची
[ad_1] Bhagyashree Jadhav Facebook “मला परिस्थितीपेक्षा लोकांनीच जास्त मारलं. आपल्याला हीनतेचा दर्जा मिळत असताना जेव्हा स्वाभिमान किंवा सन्मान काय असतो हे समजू लागतं, तेव्हा अन्नापेक्षाही सन्मान मोठा वाटतो.” जीवनाचा संघर्ष अशा शब्दांत मांडणारी महाराष्ट्राची महिला पॅराअॅथलिट भाग्यश्री जाधव पॅरिस पॅरालिंपिक स्पर्धेत भारताची ध्वजवाहक असणार आहे. पॅरिसमध्ये 28 ऑगस्टला सुरू होणाऱ्या पॅरालिंपिक स्पर्धेत भाग्यश्री…
