पुण्यात रामगिरी महाराजांच्या निषेधार्थ आक्षेपार्ह घोषणाबाजी, गुन्हा दाखल
[ad_1] महंत रामगिरी महाराजांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे तीव्र पडसाद उमटले आहे.त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यात निर्दशने निर्दशने करण्यात आली. या प्रकरणी पुणे पोलिसांनी 300 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. महंत रामगिरी महाराजांच्या वक्तव्याच्या विरोधात शुक्रवारी पुण्यात सर्वधर्म समभाव महामोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात रामगिरी महाराजांच्या विरीधात आक्षेपार्ह…
