मुंबईत गणेशोत्सवाची तयारी सुरू, GSB पंडालला आतापर्यंतचा सर्वात महागडा विमा, रक्कम 400 कोटींच्या पुढे

[ad_1] मुंबईत गणेशोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, जीएसबी पंडालने या वर्षातील आतापर्यंतचा सर्वात महागडा विमा काढल्याची बातमी समोर आली आहे. या विम्याची किंमत 400.58 कोटी रुपये आहे. GSB सेवा मंडळ दरवर्षी सर्वात श्रीमंत गणपती मूर्तीसाठी चर्चेत असते.   GSB सेवा मंडळातर्फे दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. GSB राजा हे लोकप्रिय गणपती पंडालपैकी…

Read More

भाविकांची व वृक्षांची तहान भागवणारे माऊली म्हेत्रे

भाविकांची व वृक्षांची तहान भागवणारे माऊली म्हेत्रे पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूर पावन नगरीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची सेवा,गळ्यात तुळशी माळ,अखंड भगवंताची सेवा करणारा तसेच गेली नऊ वर्ष झाले मे या एक महिन्यात थंड पाण्याची मोफत सेवा देणारा पाणपोई चालू करणारे माऊली म्हेत्रे यांनी निरंतर ही सेवा चालू ठेवली आहे . वृक्ष प्रेमी मित्र मंडळाच्या…

Read More

Ank Jyotish 26 ऑगस्ट 2024 दैनिक अंक राशिफल

[ad_1] मूलांक 1 -आज कुटुंबावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.  जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल. करिअर व्यवसाय अपेक्षेप्रमाणे होईल. तुम्ही व्यावसायिकांचा सल्ला घ्याल आणि तुमच्या कामात सहकार्य मिळेल. पैशाची आवक वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. खाण्यात काळजी घ्या.   मूलांक 2 -.आज कामात यश मिळू शकते. मित्रांकडून सहकार्य मिळेल. व्यावसायिक लोक प्रभावीपणे काम करतील. वैयक्तिक बाबींमध्ये…

Read More

महिलांनी स्वतःचे रक्षण स्वतः केले पाहिजे, वेळ आली तर महिलांनी स्त्री शक्तीचा दणका दाखवला पाहिजे – डॉ.नीलम गोऱ्हे

लाडकी बहीण सन्मान यात्रा व भव्य रोजगार मेळाव्याचे गोवंडीत आयोजन महिलांनी स्वतःचे रक्षण स्वतः केले पाहिजे, वेळ आली तर महिलांनी स्त्रीशक्तीचा दणका दाखवला पाहिजे – डॉ.नीलम गोऱ्हे मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज, २५ ऑगस्ट – शिवसेनेच्या शिव उद्योग संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान यात्रा व तसेच रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईच्या गोवांडीतील विठू…

Read More

आर्थिक सक्षमीकरणासोबत महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

आर्थिक सक्षमीकरणासोबत महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लखपती दीदी संमेलनाला हजारो महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अडीच हजार कोटी रुपयांच्या फिरत्या निधीचे वितरण,पाच हजार कोटींची बॅंक कर्जे वितरित जळगाव,दि.२५ : भारताची वाटचाल विकसित देशाकडे सुरू असून २०४७ पर्यंत आपल्याला हे लक्ष्य गाठावयाचे आहे. हे लक्ष्य साधताना देशातील प्रत्येक महिलेच्या सुरक्षिततेसोबत आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार…

Read More

एम.आय.टी.चा मंदार दुधाळे आयआयटी साठी निवड

एम.आय.टी.चा मंदार दुधाळे आयआयटी साठी निवड गुजराथ गांधीनगर इलेक्ट्रिकलसाठी मिळाला प्रवेश पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – एम आय टी ज्यू कॉलेज वाखरी पंढरपूर मधील विद्यार्थी मंदार दुधाळे याने जेईई ॲडव्हान्स क्रॅक करून 92.9 % मिळविले. पुढील शिक्षणासाठी त्याची इंजिनिअरिंगसाठी आयआयटी गांधीनगर गुजराथ येथे इलेक्ट्रिकल शाखेत निवड झाली आहे. पंढरपूर येथील एम आय टी ज्यू कॉलेज मधील…

Read More

कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पुण्यतिथीनिमित्त नेत्र तपासणी शिबिरामध्ये 3200 रुग्णांचा सहभाग : प्रणव परिचारक

पंढरपुरातील 780 रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया संपन्न : प्रणव परिचारक कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यतिथीनिमित्त नेत्र तपासणी शिबिरामध्ये 3200 रुग्णांचा सहभाग पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि 25 ऑगस्ट 2024 – कर्मवीर सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यतिथी निमित्त पंढरपूर तालुक्यातील 3200 इतक्या रुग्णांची नेत्र तपासणी तर सुमारे 780 रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया संपन्न झाली असल्याची माहिती युवा नेते प्रणव परिचारक…

Read More

पंढरपूर एमआयडीसीचा प्रश्न मनसेच्या पाठपुराव्या मुळे मार्गी : दिलीप धोत्रे

पंढरपूर एमआयडीसीचा प्रश्न मनसेच्या पाठपुराव्यामुळे मार्गी : दिलीप धोत्रे पंढरपूर एमआयडीसीला मंजुरी मिळाल्यानंतर मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी मानले शासन आणि प्रशासनाचे आभार पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पंढरपूर एमआयडीसीचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून कासेगाव येथे एमआयडीसी उभारण्याला काही दिवसापूर्वी औद्योगिक विकास महामंडळाची मंजुरी मिळाली आहे.यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शर्तीचे प्रयत्न…

Read More

लाडकी बहिण योजनेत जर एजंट किंवा दलाल आहे असे सांगत असेल तर विश्वास ठेवु नका-डॉ.नीलम गोऱ्हे

लाडकी बहिण योजनेत जर एजंट किंवा दलाल आहे असे सांगत असेल तर विश्वास ठेवु नका-डॉ.नीलम गोऱ्हे बँकेच्या रांगेत महिलांची गैरसोय होऊ नये म्हणून डॉ.गोऱ्हे यांच्याकडून स्वखर्चातून २ लक्ष रुपयांची घोषणा लाडकी बहीण योजना महिला सन्मान मेळाव्याचे अक्कलकुवा येथे आयोजन अक्कलकुवा /ज्ञानप्रवाह न्यूज,२४ ऑगस्ट- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची घोषणा केली….

Read More

साप्ताहिक राशीफल 26 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2024

[ad_1] मेष – नेहमीच्या पद्धतीत बदल करणे तुम्हाला रुचत नाही. बदलत्या परिस्थितीमुळे तुमच्या कार्यपद्धतीत बदल करणे भाग पडेल. त्यातून नवीन शिकायला मिळेल. उद्योगधंद्यात बाजारातील चढउतार आणि स्पर्धकांच्या हालचाली यांचा ताळमेळ राखण्यासाठी तडजोड करावी लागेल.नोकरीत कामाचा ताण वाढेल. प्रकृतीकडे दुर्लक्ष झाले असतील तर त्यावर उपाय योजावा लागेल. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास टिकवून ठेवला तर यश मिळेल.   वृषभ …

Read More
Back To Top

वृत्त भारती

vrutt bharti

Skip to content ↓