पुण्यातील मुळा मुठा नदीपात्रातून महिलेचा डोके,हात,पाय नसलेला मृतदेह आढळला
[ad_1] सध्या महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. पुण्यातील चंदन नगर परिसरातून खराडी येथे मुळा मुठा नदीपात्रातून सोमवारी दुपारी एका महिलेचा डोकं,हात आणि पाय नसलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी चंदन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. सोमवारी दुपारी पोलिसांना चंदन नगर परिसरात मुळा-मुठा नदी पात्रात एका महिलेचा मृतदेह…
