मुंबईत विविध दही-हंडी उत्सवात मानवी मनोरे रचताना पडून 41 गोविंदा जखमी
[ad_1] श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण सर्वत्र उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदाचे पथक उंच मानवी मनोरे रचून दही हंडी फोडतात आणि बक्षीस जिंकतात.मुंबईत श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवात मानवी मनोरे(पिरॅमिड) रचताना 41 गोविंदा पडून जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवात दहीहंडी उंचावर बांधली जाते त्यात दही, दूध, तूप, सफरचंद, केळी,…
