बुधवारपासून पॅरिस ऑलिम्पिकला सुरुवात होणार
[ad_1] पॅरिस ऑलिम्पिकला बुधवारपासून सुरुवात होत आहे. नुकत्याच पार पडलेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताला मागील कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही, पण यावेळी देशाला पॅरा ॲथलीट्सकडून विक्रमी पदकांची अपेक्षा असेल. यावेळी भारताने या खेळांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी तुकडी पाठवली. भारताचे 84 खेळाडू पदकांसाठी झटणार आहेत. 2021 मध्ये टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने पाच सुवर्णांसह विक्रमी 19 पदके जिंकली आणि एकूण…
