पुतळा उभारण्यासाठी निकष काय? छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना ते पाळले होते का?
[ad_1] सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर डिसेंबर 2023 रोजी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा 28 फूट उंच पुतळा कोसळला आणि राज्यभरात त्याचे पडसाद उमटले. महाराष्ट्रात अगदी एखाद्या गावातील चावडीपासून ते शहराच्या चौकापर्यंत कुठेही एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला राष्ट्रपुरुष अथवा थोर व्यक्तीचा पुतळा उभारायचा असल्यास राज्य सरकारच्या निकषांची पूर्तता करणं बंधनकारक आहे. सरकारने…
