सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या संकेतस्थळाचे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या संकेतस्थळाचे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ.जयंत बाळाजी आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव पणजी गोवा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७/०४/ २०२५ – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ.जयंत बाळाजी आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष या निमित्ताने फर्मागुडी फोंडा, गोवा येथे १७ ते…

Read More

शिवसैनिकांनी विकासाचे दूत व्हावे–उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

शिवसैनिकांनी विकासाचे दूत व्हावे– उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनात शिवसेनेत नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा मेळावा आणि सदस्य नोंदणी अभियान पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७ एप्रिल २०२५ : आज पुण्यात उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा मेळावा आणि शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्यात डॉ.नीलम गोऱ्हे यांनी विविध…

Read More

बालिका आणि बालक आश्रमांचा सर्व्हे करून अवैध आश्रमांवर कठोर कारवाई करा – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

राज्यातील बालिका आणि बालक आश्रमांचा सर्व्हे करून अवैध आश्रमांवर कठोर कारवाई करा … उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे डॉ.नीलम गोऱ्हे यांनी खडवली येथील लैंगिक अत्याचार प्रकरणी ठाणे जिल्हा महिला व बालविकास विभागाला भेट देत शासकीय निरीक्षण गृहाची केली पाहणी संस्थेतील संशयास्पद नोंदींची चौकशी करा; बालिका आश्रमांवर देखरेख वाढवण्याचे निर्देश मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१६ एप्रिल २०२५ : ठाणे जिल्ह्यातील खडवली…

Read More

खडवली (कल्याण) पोक्सो प्रकरणावरून उपसभापती नीलम गो-हे यांची तातडीने कारवाईची व अवैध बालगृहे तपासणी मोहिमेची मागणी

खडवली (कल्याण) पोक्सो प्रकरणावरून उपसभापती नीलम गो-हे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तातडीच्या कारवाईची व अवैध बालगृहे तपासणी मोहिमेची मागणी मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३ एप्रिल २०२५ : ठाणे जिल्ह्यातील खडवली येथील पसायदान नावाच्या संस्थेत मुलांवर कथित लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणावरून महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि…

Read More

श्री शिवशंकराच्या आशीर्वादाने समाजातील दुःख, हिंसा दूर व्हावी आणि सर्वसामान्य जनतेचे जीवन अधिक समृद्ध व्हावे- डॉ. नीलम गोऱ्हे

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे महाकालेश्वर दर्शन; भक्तिभावाने घेतला भस्मारतीचा पवित्र अनुभव जनकल्याणासाठी केला विशेष संकल्प… उज्जैन/ज्ञानप्रवाह न्यूज,११ एप्रिल २०२५ : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिरात दर्शन घेतले.बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या या प्राचीन मंदिरात पहाटे तीन वाजता त्यांनी पवित्र भस्मारतीचा अनुभव घेतला आणि महादेवाची…

Read More

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची इंदोर महानगरपालिका आयुक्तांशी चर्चा,स्वच्छता मॉडेलचा घेतला आढावा

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची इंदोर महानगरपालिका आयुक्त यांच्याशी चर्चा; स्वच्छता मॉडेलचा घेतला आढावा इंदोर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१० एप्रिल २०२५ : विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज इंदोर महानगर पालिका महापौर पुष्यमित्र भार्गव,आयुक्त शिवम वर्मा यांची भेट घेतली.या भेटीदरम्यान त्यांनी इंदोरच्या पर्यावरणपूरक आणि स्वच्छता विषयक उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी इंदोरच्या भूमीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यभूमी…

Read More

शून्य आत्महत्या जिल्हा घडवण्यासाठी लातूरला पुढाकार घ्यावा लागेल— डॉ. नीलम गोऱ्हे

लातूर जिल्हा शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनात विविध प्रश्नांवर मंथन शून्य आत्महत्या जिल्हा घडवण्यासाठी लातूरला पुढाकार घ्यावा लागेल— डॉ.नीलम गोऱ्हे पाण्यात सांडपाणी मिसळते का, याची चौकशी करा; महापालिकेला स्पष्ट निर्देश लातूर, ४ एप्रिल २०२५ : विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली लातूर जिल्ह्यात प्रमुख शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक…

Read More

धाराशिव येथे शिवसेना महिला आघाडीतर्फे दुर्गा शक्ती महिला सन्मान मेळावा

धाराशिव येथे शिवसेना महिला आघाडीतर्फे दुर्गाशक्ती महिला सन्मान मेळावा उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे हस्ते लाडक्या बहिणींचा सन्मान धाराशिव येथे महिला बचत गट सक्षमीकरणासाठी वास्तुसाठी ना.नीलम गोऱ्हेंचा पंचवीस लाखांचा आमदार निधी जाहिर धाराशिव/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०३/०४/२०२५-धाराशिव येथे आज दुर्गाशक्ती महिला सन्मान मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात सोलापूर जिल्हा,धाराशिव,लातूरसह इतर तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या.यावेळी…

Read More

तुळजापूर मंदिर व्यवस्थापन अधिक सक्षम होणार – डॉ. नीलम गोऱ्हे

तुळजापूर मंदिर विकास आराखड्याबाबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक तुळजापूर मंदिर व्यवस्थापन अधिक सक्षम होणार – डॉ. नीलम गोऱ्हे तुळजापूर/ज्ञानप्रवाह न्यूज, दि.३ एप्रिल २०२५ : तुळजापूर देवी मंदिर विकास आराखड्यास वेग देण्यासाठी आणि भाविक व पुजाऱ्यांच्या सोयीसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार…

Read More

तुळजापूरच्या विकासासाठी आपले प्रयत्न सुरूच राहतील- डॉ.नीलम गोऱ्हे

विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तुळजाभवानी मातेचे घेतले दर्शन तुळजापूरच्या विकासासाठी आपले प्रयत्न सुरूच राहतील- डॉ. नीलम गोऱ्हे तुळजापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३ एप्रिल २०२५ : महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि तुळजाभवानी मातेच्या भक्तीचा विशेष उल्लेख केला. याप्रसंगी बोलताना उपसभापती डॉ….

Read More
Back To Top