सर्वसामान्यांना वटवृक्षा प्रमाणे आधार देणारा अर्थसंकल्प – डॉ.नीलम गोऱ्हे
सर्वसामान्यांना वटवृक्षाप्रमाणे आधार देणारा अर्थसंकल्प – डॉ.नीलम गोऱ्हे मुंबई,दि.१० मार्च २०२५ : केंद्र सरकारने जसा मध्यमवर्गीय, गरीब, शेतकरी आणि महिलांना मदतीची संजीवनी दिली, तसाच दिलासा राज्याच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पातही वृद्धिंगत करण्यात आला आहे.महाराष्ट्र निर्यात प्रोत्साहन धोरण,नवे आयटी धोरण,पर्यटन धोरण,लॉजिस्टिक्स धोरण, आरोग्य पर्यटन धोरण,२०२५ हे सहकार वर्ष म्हणून घोषित करणे आणि अभिजात मराठी भाषा मोहीम दरवर्षी…
