पोलीस हवालदार इकबाल शेख ठरले विदेशात सेवा देणारे जिल्हयातील पहिले पोलीस

सोलापूर ग्रामीणचे इकबाल शेख देणार विदेशात सेवा पोलीस हवालदार इकबाल शेख ठरले जिल्हयातील पहिले पोलीस सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज – सोलापूर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत पोलीस हवालदार इकबाल शेख यांनी आजतागायत पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करून आपल्या कामाचा ठसा देशभरात उमटवलेला आहे. याच कामाची दखल विदेश मंत्रालयाने घेतली असून त्यांची मिनीस्ट्री ऑफ एक्सटरनल अफेअर्स, दिल्ली येथील…

Read More

श्री रणचंडिका नवरात्र महोत्सवासाठी 2024 च्या मंडळाची कार्यकारणी जाहीर

श्री रणचंडिका नवरात्र महोत्सवासाठी 2024 च्या मंडळाची कार्यकारणी जाहीर पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/०९/२०२४- संस्थापक अध्यक्ष काकासाहेब बुराडे, मंडळाचे आधारस्तंभ माजी नगरसेवक महादेव धोत्रे, प्रमुख मार्गदर्शक रामचंद्र अष्टेकर, जयकुमार मेटकरी, सोमनाथ अष्टेकर, हृषीकेश भालेराव, अनिल जाधव, सज्जत मुजावर ,मंडळाचे संस्थापक सचिव लंकेश बुराडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली खालील कार्यकारणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी गणेश पवार,उपाध्यक्षपदी नागेश अष्टेकर, सचिवपदी अजय…

Read More

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर शहरातून रॅली संपन्न

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त पंढरपूर शहरातून रॅली संपन्न पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/०९/२०२४: येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालय व यशवंत विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे सदतीसव्या जयंतीनिमित्त फुलांनी सजविलेल्या रथातून पंढरपूरामधून रॅली काढण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेच्या मनेजिंग कौन्सिलचे सदस्य व माजी सचिव प्रिं. डॉ.जे.जी….

Read More

द.ह.कवठेकर प्रशाला पंढरपूर येथे विद्यार्थी प्रहरी ग्रुपची स्थापना

द.ह.कवठेकर प्रशाला पंढरपूर येथे विद्यार्थी प्रहरी ग्रुपची स्थापना पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या द.ह. कवठेकर प्रशालेत चालू शैक्षणिक वर्ष 2024 साठी विद्यार्थी प्रहरी समिती ची स्थापना करण्यात आली.यावेळी नशा मुक्त भारत अभियानाअंतर्गत एक युद्ध नशेच्या विरुद्ध हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. मुख्याध्यापक व्ही एम कुलकर्णी सर यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्याध्यापक एन.बी. बडवे सर यांनी नशा…

Read More

श्रद्धा जैन यमन आर्ट्स फाउंडेशनच्या यंग इनोव्हेटर ऑफ द इयर 2024 पुरस्काराने सन्मानित

श्रद्धा जैन यमन आर्ट्स फाउंडेशनच्या यंग इनोव्हेटर ऑफ द इयर 2024 पुरस्काराने सन्मानित नवी दिल्ली /ज्ञानप्रवाह न्यूज : यमन आर्ट्स फाऊंडेशनने श्रद्धा जैन यांना यंग इनोव्हेटर ऑफ द इयर 2024 पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा केली आहे.नवकार वर्ल्ड रेकॉर्डच्या चेअरपर्सन श्रद्धा जैन यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ताल सम्राट पंडित आदित्य नारायण बॅनर्जी यांनी…

Read More

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सन्मान

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सन्मान पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,ता.21- श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाच्या सहाव्या टप्प्याच्या चौपदरीकरण कामाचा भूमीपूजन समारंभ नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री भारत सरकार यांच्या हस्ते कर्वेनगर पुणे येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे…

Read More

प्रसादाच्या लाडूत चरबीचे तेल मिसळणार्‍यांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याची मंदिर महासंघाची मागणी

प्रसादाच्या लाडूत चरबीचे तेल मिसळणार्‍यांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याची मंदिर महासंघाची मागणी श्री तिरुपती देवस्थानाच्या प्रसादात प्राण्यांच्या चरबीचे तेल मिसळणे, हे हिंदूंना धर्मभ्रष्ट करण्याचे षड्यंत्रच – सुनील घनवट, मंदिर महासंघ याविषयी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने मुंबई येथील दादर (पू.) रेल्वे स्थानकाजवळ आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी मंदिर महासंघाचे सदस्यांसह, भाविक आणि हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. आता केवळ…

Read More

गुरुकुल फाउंडेशनतर्फे मुल व मुलींना स्वसंरक्षणाचे दिले प्रात्यक्षिक

श्री माताजी निर्मलादेवी प्राथ.उच्च प्राथमिक विद्या मंदिर, पंढरपूर येथे योद्धा गुरुकुल फाउंडेशनतर्फे मुल व मुलींना स्वसंरक्षणाचे दिले प्रात्यक्षिक पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/०९/२०२४- श्री रुक्मिणी विद्यापीठ पंढरपूर संचलित श्री माताजी निर्मलादेवी प्राथ.उच्च प्राथमिक विद्या मंदिर,पंढरपूर येथे आज योद्धा गुरुकुल फाउंडेशनतर्फे योगेश भोसले सर,पृथ्वीजीत कांबळे सर यांनी मुल व मुलींना स्वसंरक्षण कसे करावे याबद्दल प्रात्यक्षिक करून दाखवले. आज सर्वांना…

Read More

कर्मयोगी सु.रा.परिचारक बि-शेती, सह पतसंस्थाचे थकीत कर्जदार/जामीनदारा विरूध्द कोर्टाचा दिवाणी तुरूंगवासाचा आदेश

कर्मयोगी सु.रा.परिचारक बि-शेती, सह पतसंस्थाचे थकीत कर्जदार/जामीनदाराविरूध्द कोर्टाचा दिवाणी तुरूंगवासाचा आदेश पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – कर्मयोगी सु.रा.परिचारक बि-शेती, सह पतसंस्थाचे थकीत कर्जदार/जामीनदार सुभाष नारायण शिंदे रा. इसबावी ता. पंढरपूर यांचे विरूध्द में. कोर्टानी दिवाणी तुरूंगवासाचा आदेश केला. यामधील हकीकत अशी की,पंढरपूर येथील सुप्रसिध्द व नामंकित कर्मयोगी सु.रा. परिचारक बि-शेती, सह पतसंस्थाचे मर्या तुंगत यांनी…

Read More

पंढरपूर उपनगरातील बेकायदेशीर जनावरांचे गोठे शहराबाहेर काढा – यशवंत जगन्नाथ डोंबाळी

पंढरपूर उपनगरातील बेकायदेशीर जनावरांचे गोठे शहराबाहेर काढा – यशवंत जगन्नाथ डोंबाळी पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूरातील उपनगरांमध्ये रहिवासी भागात अनेक बेकायदेशीर जनावरांचे गोठे आहेत . उपनगरामध्ये गोठ्यांचे मालक झुंडीने जनावरे पळवत नेत असतात . त्यामुळे जेष्ठ नागरिकांना रस्त्यावर फिरणे अवघड झाले आहे.लहान मुलामुलींनाही या जनावरांपासून धोका संभवत असल्याने भितीमुळे घराबाहेर खेळता येत नाही. तसेच जनावरांच्या शेणामुळे…

Read More
Back To Top