काँग्रेस, महाविकास आघाडी अधिकृत उमेदवार चेतन नरोटे यांचा शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल

काँग्रेस, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चेतन नरोटे यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज – माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार प्रणितीताई शिंदे व महाविकास आघाडीचे सर्व ज्येष्ठ नेतेमंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर शहर मध्य विधानसभा काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चेतन नरोटे यांनी रामलाल चौक येथून पदयात्रा काढून शक्ती…

Read More

शहीद मेजर कुणाल गोसावी प्रतिष्ठान तर्फे वसुबारस साजरी

शहीद मेजर कुणाल गोसावी प्रतिष्ठान तर्फे वसुबारस साजरी पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज – मेजर कुणाल गोसावी प्रतिष्ठान पंढरपूर यांच्या वतीने यावर्षी दीपावली सणाच्या औचित्य साधून दीपावलीच्या प्रथम दिवस वसुबारस या दिवशी श्री. केशव गोशाळा शेगाव दुमाला येथील गो गोशाळा येथे गौमातेचे पूजन व त्यांना चारा देऊन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास गोशाळेचे अध्यक्ष नंदकिशोर मर्दा व…

Read More

पंढरपूरातील लिंकरोडवरील धोकादायक जड व अवजड वाहनांची वाहतूक तात्काळ बंद करा – यशवंत डोंबाळी

पंढरपूरातील लिंकरोडवरील धोकादायक जड व अवजड वाहनांची वाहतूक तात्काळ बंद करा – यशवंत डोंबाळी पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – पंंढरपूर शहरातील उपनगरातून जाणाऱ्या गजबजलेल्या लिंकरोडवरील धोकादायक जड व अवजड वाहनांना तसेच ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना वाहतूकीस तात्काळ बंदी करण्यात यावी अशी मागणी स्फूर्ती फाउंडेशन पंढरपूरचे अध्यक्ष यशवंत जगन्नाथ डोंबाळी यांनी केली आहे . लिंकरोडवरील जड…

Read More

पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची विदेशी दारू बेकायदेशीररित्या पंढरपुरात विक्री करणार्या इसमावर कारवाई

पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची आगामी विधानसभा-२०२४ चे निवडणुकीचे अनुशंगाने ०१,४९,३४०/-रू चा फक्त गोवा राज्यात विक्रीसाठी परवानगी असलेली विदेशी दारू बेकायदेशीररित्या पंढरपुरात विक्री करणारे इसमावर कारवाई पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६/१०/२०२४- सोलापुर ग्रामीण पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण अतुल कुलकर्णी, सोलापुर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर यांचे सुचनेप्रमाणे सोलापुर जिल्ह्यात आगामी विधानसभा २०२४ चे अनुशंगाने जिल्हयातील सर्व अवैद्य…

Read More

जनसामान्यांच्या हितासाठी दिलीप धोत्रे यांनी काम केले असल्याने त्यांना विजयी करा असे आवाहन

जनसामान्यांच्या हितासाठी दिलीप धोत्रे यांनी काम केले असल्याने त्यांना विजयी करा पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी केला निर्धार पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६/१०/२०२४- पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार दिलीप धोत्रे यांना विजयी करण्याचा मतदार संघातील नागरिकांनी निर्धार केला आहे. आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे दिलीप धोत्रे यांनी मागील अनेक वर्षांपासून मतदार…

Read More

भोसरी येथील बांधकाम कामगारांचा मृत्यू दुर्दैवी- शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

भोसरी येथील बांधकाम कामगारांचा मृत्यू दुर्दैवी;शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली घटनास्थळाला भेट कामगारांची नोंदणी अनिवार्य करण्यासाठी मोहीम सुरू करणे आवश्यक पुणे दि.२५ ऑक्टोबर २०२४ : भोसरी येथे पाण्याची टाकी कोसळून दुर्घटना झाली त्या ठिकाणाला शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी…

Read More

वसंतराव काळे आय.टी. आय.प्रशिक्षणार्थी शासकीय व खाजगी आय.टी.आय मधून सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथम,द्वितीय,तृतीय

वसंतराव काळे आय.टी.आय.च्या प्रशिक्षणार्थी शासकीय व खाजगी आय.टी.आय मधून सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथम,द्वितीय,तृतीय पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५/१०/२०२४- पंढरपूर येथील वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील वीजतंत्री या व्यवसाय ट्रेड मधील प्रशिक्षणार्थी यांनी सन 2023-24 अखिल भारतीय व्यावसाय परीक्षेत सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक संपादन केला. यामध्ये शुभम रामचंद्र मोरे वीजतंत्र ट्रेड यांनी 98% गुण संपादन करून सोलापूर जिल्ह्या मध्ये…

Read More

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळील बेकायदेशीर दर्गा आणि बांधकामांवर कारवाईचे सिडकोचे आश्वासन

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळील बेकायदेशीर दर्गा आणि बांधकाम यांवर कारवाईचे सिडकोचे आश्वासन मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमान तळाजवळील शहर आणि औद्योगिक विकास महामंडळा च्या (सिडको) जमिनीवर बेकायदेशीररित्या उभारलेला दर्गा आणि अन्य अनधिकृत बांधकामांमुळे विमानतळाला तसेच राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. हे सर्व अनधिकृत बांधकाम तात्काळ हटवण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने आज पुन्हा एकदा…

Read More

अंधशाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केल्या डिझायनर मेणपणत्या व ब्रेल लिपितील शुभेच्छा पत्रे

अंधशाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केल्या डिझायनर मेणपणत्या व ब्रेल लिपितील शुभेच्छा पत्रे पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५ ऑक्टोंबर : येथील लायन्स क्लब पंढरपूर यांची शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळेतील विद्यार्थ्यांनी दिपावली निमित्त डिझायनर मेणपणत्या व ब्रेल लिपितील शुभेच्छा पत्रे तयार केल्या आहेत. गेल्या वीस ते बावीस वर्षापासून येथील अंधशाळे मध्ये हा उपक्रम राबविला जात आहे.विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या…

Read More

भारतवर्षी दिगंबर जैन तीर्थ क्षेत्र समिती महाराष्ट्र झोन पंचवार्षिक कार्यकारिणी व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ संपन्न

श्री णमोकार तीर्थ चांदवड येथे श्री भारतवर्षी दिगंबर जैन तीर्थ क्षेत्र समिती महाराष्ट्र झोन पंचवार्षिक कार्यकारिणी व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ आचार्य गुरुवर्य श्री देवनंदीजी महाराज व त्यांचा संघाच्या पवित्र सानिध्यात भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थ क्षेत्र समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न नाशिक/ ज्ञानप्रवाह न्यूज –श्री णमोकार तीर्थ चांदवड येथे श्री भारतवर्षी दिगंबर जैन तीर्थ क्षेत्र…

Read More
Back To Top