भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार समाधान आवताडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ

भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार समाधान आवताडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०३/११/२०२४ – पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघासाठी भारतीय जनता पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार समाधान महादेव आवताडे यांच्या निवडणूक प्रचाराचा सोमवार, दि.४ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ८:३० वाजता जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते श्री.सिद्धेश्वर मंदिर माचणूर येथे संपन्न होणार असल्याची माहिती…

Read More

रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी महायुतीचा प्रचार करावा, नाराजी सोडून उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत – गौतम सोनावणे

रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी महायुतीचा प्रचार करावा,नाराजी सोडून उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत – गौतम सोनावणे मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.3 – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणूकीत भाजप महायुतीला विजयी करायचे आहे. त्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी जागावाटपामधील नाराजी बाजूला ठेवून महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करायचा आहे.राज्यभरात ज्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज भरले…

Read More

सावळें सुंदर रूप मनोहर दिवाळी पाडव्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी माता हिरे जडित अलंकारांनी मढले

दीपावली-बलप्रतिपदा/दिवाळी पाडवा २०२४ निमित्त श्री विठ्ठलास व रूक्मिणी मातेस अलंकार परिधान सावळें सुंदर रूप मनोहरदिवाळी पाडव्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी माता हिरेजडित अलंकारांनी मढले पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.02 – दीपावली बलप्रतिपदा / दिवाळी पाडवा निमित्त दुपारी पोशाखावेळी दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला अलंकार परिधान करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री…

Read More

श्री.ग्रामदैवत कामसिध्द यात्रेनिमित्त खुपसंगी येथे विविध स्पर्धांचे आयोजन

श्री.ग्रामदैवत कामसिध्द यात्रेनिमित्त खुपसंगी येथे भव्य विविध स्पर्धांचे आयोजन मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०१/११/२०२४ – खुपसंगी येथील ग्रामदैवत श्री कामसिद्ध यात्रेनिमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन दि 4 नोव्हेंबर रोजी सकाळी ८:३० वाजता करण्यात आले असल्याचे यात्रा स्पर्धा पंच कमिटीच्यावतीने सांगण्यात आले. सालाबाद प्रमाणे खुपसंगी ता.मंगळवेढा येथे ग्रामदैवत श्री कामसिद्ध यात्रेनिमित्ताने भव्य अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये…

Read More

दीपावली लक्ष्मीपूजन कुबेर पूजन २०२४ निमित्त श्री विठ्ठलास व रूक्मिणी मातेस अलंकार परिधान

दीपावली लक्ष्मीपूजन कुबेर पूजन २०२४ निमित्त श्री विठ्ठलास व रूक्मिणी मातेस अलंकार परिधान लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विठ्ठल रूक्मिणीला पारंपरिक साज पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.01- वसुबारस पासून दीपावली महोत्सवास सुरवात झाली आहे. आज लक्ष्मीपूजन कुबेर निमित्त दुपारी पोशाखावेळी दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला अलंकार परिधान करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी…

Read More

दिवाळीनिमित्त विठ्ठल – रुक्मिणी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट

दिवाळीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.01- दिवाळीचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. आज लक्ष्मीपूजना निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुंदर फुलांची सजावट करण्यात आल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. या सजावटीसाठी पांढरी शेवंती अंदाजे 650 किलो, भगवा झेंडु अंदाजे 180 किलो, पिवळा झेंडू…

Read More

महिलांचा अपमान करणाऱ्या विधानाबाबत निवडणूक आयोगाने तत्काळ कारवाई करावी – शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे

महिलांचा अपमान करणाऱ्या विधानाबाबत निवडणूक आयोगाने तत्काळ कारवाई करावी -शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांची मागणी स्त्रियांबाबत अपमानास्पद शब्द खपवून घेणार नाही; निवडणूक आयोगाकडे सावंत यांच्या विरोधात लेखी तक्रार पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१ नोव्हेंबर २०२४: मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार शायना एन सी यांच्याबाबत बोलताना दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी ‘इंपोर्टेड माल चालणार नाही’ असे विधान केलेले…

Read More

सायबर भामट्याचा नवा सापळा -ॲड.चैतन्य भंडारी

सेल्फी व्हिक्टरीचा ,तुमच्यासाठी धोक्याचा सायबर भामट्याचा नवा सापळा -ॲड.चैतन्य भंडारी धुळे/ ज्ञानप्रवाह न्यूज –पूर्वीच्या मोबाईलमधील फ्रंट कॅमेरा म्हणजे सेल्फी मोड साईडचा याची लेन्स तितकी अप टू द मार्क नसल्याने फोटो फारसे चांगले (sharp) येत नसत.मात्र वरचेवर तंत्रज्ञानाने ती उणीव भरून काढली असून आताचे मोबाईल इतके टॉप एन्ड लेन्ससारखे केलेत की सेल्फी मोडवरही फोटो अगदी सुस्पष्ट…

Read More

स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांची राजभवनाला भेट ,विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे सह विविध मान्यवर उपस्थित

स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांची राजभवनाला भेट; विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती मुंबई ,दि.२९ ऑक्टोबर २०२४ : स्पेनचे पंतप्रधान श्री पेड्रो सांचेझ पत्नी डोना बेगोना गोमेझ यांच्यासह तीन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल सि.पी. राधाकृष्णन यांनी मुंबई भेटीवर आलेले स्पेनचे पंतप्रधान श्री पेड्रो सांचेझ यांचे शासनाच्या वतीने राजभवन मुंबई येथे स्वागत केले….

Read More

शिंदे यांनी तीस वर्षात सत्ता असूनही विकास न केल्याने उमेदवारीसाठी पवार साहेबांचे उंबरे झिजवण्याची वेळ मात्र त्यांना तरीही संधी नाहीच – अभिजीत पाटील

३० वर्षाच्या अन्यायाविरोधात माढ्यात परिवर्तनाची लाट माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत भरला अभिजीत पाटलांनी अर्ज हजारो लोकांच्या साक्षीने अभिजीत पाटलांनी दाखल केला उमेदवारी अर्ज माढा /ज्ञानप्रवाह न्यूज – राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार म्हणून माढा मतदारसंघांमधून अभिजीत पाटील यांनी काल अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला. शिंदे यांनी गेल्या तीस वर्षात सत्ता असूनही…

Read More
Back To Top