उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा या मतदान जनजागृतीचा आज राज्यस्तरीय शुभांरभ

उत्सव निवडणुकीचा,अभिमान महाराष्ट्राचा या मतदान जनजागृतीचा आज राज्यस्तरीय शुभांरभ गेटवे ऑफ इंडिया येथे होणार लेझर शो महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मुंबई/Team DGIPR,दि.०८ : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ निमित्त भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभागासाठी सुनियोजित कार्यक्रम (SVEEP) अंतर्गत, मतदार जनजागृतीसाठी ‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ हे विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. या…

Read More

पंढरपूरात पक्षीनिरीक्षण सप्ताहानिमित्त पक्षी निरीक्षण संपन्न

पंढरपूरात पक्षीनिरीक्षण सप्ताह निमित्त पक्षी निरीक्षण संपन्न पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६/११/२०२४- आद्य पक्षी निरीक्षक डॉ.सलीम अली व थोर अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र शासनाने दि.05 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर अखेर पक्षी निरीक्षण सप्ताहाचे आयोजन केले आहे. या निमित्ताने पंढरपूर सायकल असोसिएशन च्यावतीने यमाई तलावावर पक्षी निरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी उद्योगपती व…

Read More

अभिजीत पाटलांसारखा वाघ त्यांना टक्कर देण्यासाठी तयार : खा. धैर्यशील मोहिते- पाटील

जिथून विठ्ठलच्या परिवर्तनाची सुरुवात तिथून विधान सभेची मुहूर्तमेढ अभिजीत पाटलांसारखा वाघ त्यांना टक्कर देण्यासाठी तयार : खा.धैर्यशील मोहिते- पाटील मी जो काही शब्द देतो तो मी पूर्णच करतो : अभिजीत पाटील पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६/११/२०२४- श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या परिवर्तनाची जिथून सुरुवात झाली त्या तुंगत गावामध्ये विधानसभेची देखील मुहूर्तमेढ रोवण्यात आली.माढा विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे…

Read More

रिपब्लिकन कार्यकर्त्यांना राज्यात सत्तेचा वाटा मिळवून देण्यासाठी महायुतीला रिपब्लिकन पक्षाचा पाठींबा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

माहीम मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार सदा सरवणकर आणि मानखुर्द शिवाजीनगर मध्ये सुरेश पाटील यांना रिपब्लिकन पक्षाचा अधिकृत पाठींबा- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची घोषणा रिपब्लिकन कार्यकर्त्यांना राज्यात सत्तेचा वाटा मिळवून देण्यासाठीच महायुतीला रिपब्लिकन पक्षाचा पाठींबा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.6 – रिपब्लिकन पक्ष हा महायुती चा प्रमुख घटका पक्ष आहे त्यामुळे विधानसभा…

Read More

भाविकांना श्रींचा प्रसाद म्हणून मंदिर समितीमार्फत बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद पुरेसा उपलब्ध – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

कार्तिकी यात्रेसाठी आठ लक्ष बुंदी लाडू प्रसादाची निर्मिती- कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके भाविकांना श्रींचा प्रसाद म्हणून मंदिर समितीमार्फत बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद उपलब्ध – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज –माघी,चैत्री, आषाढी व कार्तिकी अशा चार मुख्य यात्रा पंढरपूर येथे साजरा करण्यात येतात.यापैकी सध्या कार्तिकी यात्रा सुरू असून भाविकांची दर्शन रांगेत व मंदिर…

Read More

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरास राजेंद्र गुजर या भाविकांकडून 1 लाखाची देणगी

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरास राजेंद्र गुजर या भाविकांकडून 1 लाख रूपयाची देणगी पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरास हुतात्मा जवान मेजर श्रीराम राजेंद्र गुजर यांचे स्मरणार्थ राजेंद्र संतोष गुजर,धानोरे जि.नाशिक या भाविकाने 1 लाख 100 रूपयांची देणगी दिल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. दि.06 नोव्हेंबर रोजी गुजर दांपत्य आपल्या मुलीच्या विवाह समारंभाची…

Read More

केलेल्या व सुरु असलेल्या विकास कामांच्या माध्यमातून जनतेचं मतरुपी पाठबळ मिळवं- आमदार समाधान आवताडे

विकसित व सक्षम मतदारसंघ बनविण्या करिता महायुतीच्या कमळ चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्क्याने निवडून द्यावे – आमदार समाधान आवताडे केलेल्या व सुरु असलेल्या विकास कामांच्या माध्यमातून जनतेचं मतरुपी पाठबळ मिळवं- आ.समाधान आवताडे पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज :- २५२ पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुती चे अधिकृत उमेदवार आमदार समाधान आवताडे यांनी तीन वर्षाच्या कालावधीत या मतदारसंघात…

Read More

मतदारसंघात विकासाच्या नव्या योजना राबवण्याचा संकल्प ज्याचा थेट लाभ मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांना होईल- अनिल सावंत

महाविकास आघाडीच्या विचारधारेवर आधारित आगामी योजनांची माहिती व लोकसेवेची पंचसूत्री मतदारांसमोर या मतदारसंघात विकासाच्या नव्या योजना राबवण्याचा संकल्प ज्याचा थेट लाभ मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांना होईल- अनिल सावंत पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज :- 252 पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांनी जोरदार प्रचार चालू केला आहे. या दौऱ्यात महाविकास आघाडीच्या…

Read More

निवडणूक पारदर्शकता : राजकीय पक्षांचा सहभाग आणि महत्त्व

निवडणूक पारदर्शकता : राजकीय पक्षांचा सहभाग आणि महत्त्व विधानसभा निवडणूक २०२४ विशेष लेख मुंबई/Team DGIPR –निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुलभ आणि योग्यरित्या पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाचे प्राधान्य आहे.या दृष्टिकोनातून निवडणूक यंत्रणा विविध टप्प्यांवर आवश्यक खबरदारी घेत आहे.मतदान प्रक्रियेत राजकीय पक्षांचा महत्त्वपूर्ण सहभाग असतो, कारण त्यांच्या उपस्थितीमुळे निवडणुकीतील पारदर्शकतेला अधिक बळ मिळते. म्हणूनच, विविध टप्प्यांवर राजकीय पक्षांचे…

Read More

अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची जाहीर सभा

अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची जाहीर सभा माढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७/११/२०२४- महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या २४५ – माढा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडी चे अधिकृत उमेदवार अभिजीत धनंजय पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची जाहीर सभा माढा…

Read More
Back To Top