रिसायकल विथ रिस्पेक्ट वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्राचे उद्घाटन

रिसायकल विथ रिस्पेक्ट वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्राचे उद्घाटन मुंबई/Team DGIPR,दि.03 : भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी मे.टाटा इंटरनॅशनल अँड टाटा मोटर्स कंपनीच्या सहकार्याने (Re.Wi.Re) रिसायकल विथ रिस्पेक्ट या नावाच्या अत्याधुनिक सुविधा असलेल्या वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्र (RVSF आरव्हीएसएफ) चे 30 नोव्हेंबर रोजी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्याहस्ते पुण्यात उद्घाटन केले. याप्रसंगी टाटा इंटरनॅशनल…

Read More

पर्यावरण बदलांना तोंड देताना युवा पर्यावरण योद्धे व समाजातील विविध घटकांची भूमिका महत्वाची – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

पर्यावरण बदलांना तोंड देताना युवा पर्यावरण योद्धे व समाजातील विविध घटकांची भूमिका महत्वाची – राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन बालकांच्या कल्याणासाठी आरोग्य, शिक्षण व कौशल्य क्षेत्रात गुंतवणूक गरजेची – राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन मुंबई /Team DGIPR,दि.३ : भारतात सन २०५० पर्यंत लहान मुलांची संख्या जगात सर्वाधिक, म्हणजे अंदाजे ३५ कोटी असेल. यादृष्टीने राज्यांनी आरोग्य सेवा, शिक्षण व कौशल्य प्रशिक्षण, नोकरीच्या…

Read More

रोपळे येथील कॅनॉल ब्रिज वरील कॉंक्रीटीकरणाला शिवसेना युवासेना यांच्या पाठपुराव्याला यश

रोपळे येथील कॅनॉल ब्रिजवरील कॉंक्रीटीकरणाला शिवसेना युवासेना यांच्या पाठपुराव्याला यश पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूर-कुर्डूवाडी रोड हा रस्ता अत्यंत वाहतूकीचा असून लांब पल्ल्याची वाहने या मार्गावर असतात.या रस्त्याचे रुंदीकरण आणि कॉंक्रिटीकरण होऊनही बराच काळ लोटला मात्र अनेक छोट्या पुलावरील काम अपूर्ण अवस्थेत आहे.यामुळे याठिकाणी वारंवार अपघात घडत आहेत. याबाबत या रस्त्यावरुन वाहणाऱ्या अवजड वाहतूकदारांनी पंढरपूर शिवसेना-युवासेना…

Read More

शेळवे येथील खंडोबा याञेस गुरुवारपासून प्रारंभ

शेळवे येथील खंडोबा याञेस गुरुवारपासून प्रारंभ शेळवे /ज्ञानप्रवाह न्यूज/संभाजी वाघुले- शेळवे ता.पंढरपुर येथील खंडोबा देवाच्या याञेस ५ डिसेंबरपासून सुरवात होणार आहे.शेळवे येथील खंडोबा याञा ही चार दिवसाची असते. यात गुरुवार ५ डिसेंबर रोजी राञी देव गावात येतो व खंडोबा देवाच्या छबिन्यासह भेटीचा नयनरम्य कार्यक्रम असतो. शुक्रवार ६ डिसैंबर रोजी मुख्य याञा आहे. यावेळी संपुर्ण गावातुन…

Read More

महिला सक्षमीकरणासाठी आरपीएसआय चतु:सूत्री महत्त्वाची-शिवसेना नेत्या तथा उपसभापती विधान परिषद डॉ.नीलम गोऱ्हे

महिला सक्षमीकरणासाठी ‘आरपीएसआय’ चतु:सूत्री महत्त्वाची; गोलमेज परिषदेत शिवसेना नेत्या तथा उपसभापती विधानपरिषद डॉ.नीलम गोऱ्हे यांनी मांडले व्हिजन मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज : माझा ठाम विश्वास आहे की कोणतीही सार्वजनिक मोहीम असो, त्याच्या अंमलबजावणीत तसेच नियोजन आणि मूल्यमापनातही महिलांचा सक्रिय सहभाग असल्याशिवाय ती यशस्वी होऊ शकत नाही. एक राष्ट्र म्हणून, आम्ही अलीकडेच राज्यांच्या विधान मंडळांमध्ये तसेच…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री ब्राम्हण महासंघातर्फे सन्मानित

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री ब्राम्हण महासंघातर्फे सन्मानित पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.01- श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरचे व्यवस्थापक तथा नायब तहसिलदार मनोज बाळकृष्ण श्रोत्री यांना अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ महाराष्ट्र प्रदेश, पिंपरी चिंचवड,शहर जिल्हा यांचे वतीने सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. दि.01 डिसेंबर रोजी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे सचिन कुलकर्णी (पिं.चिं. शहराध्यक्ष),दिलीप कुलकर्णी…

Read More

संविधानिक मूल्ये हीच आपली ताकद त्यामुळे लहानपणा पासूनच संविधानाच्या मूल्यांची जपणूक करायला शिकवायला हवे – माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संविधानिक मूल्ये हीच आपली ताकद त्यामुळे लहानपणा पासूनच संविधानाच्या मूल्यांची जपणूक करायला शिकवायला हवे – माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शैक्षणिक आणि सामाजिक कामात शांतीलाल मुथा आणि भारतीय जैन संघटनेचे काम मोठे – ज्येष्ठ नेते शरद पवार भारतीय जैन संघटनेकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळाले व अनुभवही मिळाला-सिने अभिनेता आमिर खान पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज :सध्या आर्टिफिशियल…

Read More

भावसार व्हिजन सोलापूर सेंट्रलच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्याला सायकल भेट

भावसार व्हिजन सोलापूर सेंट्रलच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्याला सायकल भेट सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज :-भावसार व्हिजन सोलापूर सेंट्रल क्लबचे प्रकल्प संचालक अभियंता सागर पुकळे यांचे वडीलांच्या शासकीय सेवानिवृत्ती व वाढदिवसानिमित्त भावसार व्हिजन एरिया 105 च्या गव्हर्नर सौ. सविता अभंगे यांच्या हस्ते भावसार व्हिजन सोलापूर सेंट्रलच्या माध्यमातून एका गुणवंत विद्यार्थ्याला शिक्षणाची सोय व्हावी म्हणून सायकल भेट देण्यात आली….

Read More

सनातन संस्थेचे सच्चिदानंद परब्रह्म डॉ.आठवले यांनी घेतलेले हिंदु राष्ट्राचे ध्येय साकार होण्याची वेळ आली -प.पू.स्वामी गोविंददेव गिरि महाराज

गोवा येथे प.पू.स्वामी गोविंददेव गिरि यांचा अमृत महोत्सव आणि सनातन संस्थेचा रौप्यमहोत्सव भावपूर्ण वातावरणात संपन्न सनातन संस्थेचे सच्चिदानंद परब्रह्म डॉ.आठवले यांनी घेतलेले हिंदु राष्ट्राचे ध्येय साकार होण्याची वेळ आली – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज पर्वरी गोवा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि. ३०/११/२०२४- २५ वर्षांपूर्वी हिंदु शब्दही उच्चारणे अत्यंत कठिण होते; त्या काळात गोव्यात स्थापन झालेल्या सनातन संस्थेच्या संस्थापक…

Read More

अभिजीत पाटील यांना केलेल्या कामाची पोहोचपावती जनतेने दिली : दिलीप धोत्रे

मनसेच्या वतीने आमदार अभिजीत पाटील यांचा नागरी सत्कार अभिजीत पाटील यांना केलेल्या कामाची पोहोचपावती जनतेने दिली : दिलीप धोत्रे भारतनाना नंतर जनतेने मला स्वीकारले : अभिजीत पाटील पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या वतीने माढ्याचे नवनिर्वाचित आमदार अभिजीत पाटील यांचा पंढरपूर येथील मनसे कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात…

Read More
Back To Top