भावसार व्हिजन सोलापूर सेंट्रलच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्याला सायकल भेट

सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज :-भावसार व्हिजन सोलापूर सेंट्रल क्लबचे प्रकल्प संचालक अभियंता सागर पुकळे यांचे वडीलांच्या शासकीय सेवानिवृत्ती व वाढदिवसानिमित्त भावसार व्हिजन एरिया 105 च्या गव्हर्नर सौ. सविता अभंगे यांच्या हस्ते भावसार व्हिजन सोलापूर सेंट्रलच्या माध्यमातून एका गुणवंत विद्यार्थ्याला शिक्षणाची सोय व्हावी म्हणून सायकल भेट देण्यात आली.
यावेळी अध्यक्ष लक्ष्मीकांत मुसळे, NEC सदस्य अश्विन डोईजोडे,सुषमा डोईजोडे, राजेश झिंगाडे सौ ज्योती झिंगाडे, सिद्राम हंचाटे, सुधीर क्षीरसागर, प्रभाकर जवळकर आदी उपस्थित होते.
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
