अनियंत्रित जीवनशैलीमुळे होतात मानसिक आजार – डॉ.वीरेंद्र भाटी मंगल

अनियंत्रित जीवनशैलीमुळे होतात मानसिक आजार – डॉ.वीरेंद्र भाटी मंगल सध्याच्या काळात बहुतेकांना मानसिक अस्वस्थता सोबतच भीती, असुरक्षितता इत्यादींचा अनुभव येतो आणि जर याचा दैनंदिन दिनचर्येत समावेश झाला तर ती व्यक्ती मानसिक आजाराच्या अवस्थेत जगत असते. त्यामागील कारण म्हणजे ती व्यक्ती शारीरिक आणि सामाजिक परिस्थितीत स्वत:ला व्यवस्थित जुळवून घेऊ शकत नाही, परिणामी मानसिक संघर्ष वाढतो. त्यामुळे…

Read More

समाजसेवक मुजम्मील कमलीवाले भारत प्रतिभा सन्मान पुरस्काराने दिल्लीत सन्मानित

समाजसेवक मुजम्मील कमलीवाले भारत प्रतिभा सन्मान पुरस्काराने दिल्लीत सन्मानित पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज-पंढरपूर येथील समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांना दिल्ली येथे भारत प्रतिभा सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.तसेच त्यांना भारत प्रतिभा सन्मान ची सनद देण्यात आली आहे.भारतातून फक्त 10 जणांना हा सन्मान मिळाला आहे. पंढरपूर येथील समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांना NDMC कन्व्हेन्शन सेंटर संसद मार्ग नवी दिल्ली…

Read More

महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष गाड्यांचे नियोजन व स्लिपर कोचचे डबे वाढवावे – खासदार प्रणिती शिंदे

महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष गाड्यांचे नियोजन व स्लिपर कोचचे डबे वाढवावे रेल्वे व्यवस्थापक यांच्याकडे खासदार प्रणिती शिंदे यांची मागणी सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज-विश्वरत्न बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दि. 06 डिसेंबर रोजी दरवर्षी हजारो भिमसैनिक ऊर्जा भुमी, चैत्यभुमी येथे डॉ.बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतीस वंदन करण्यासाठी जात असतात. भारतीय रेल्वे विभागाच्या वतीने दरवर्षी सोलापूर येथून विशेष गाड्या सोडल्या जातात….

Read More

दुर्गम भागातील गर्भवती महिलांना उपचार मिळत नसल्याने मृत्यू होत आहेत – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना निर्देश

दुर्गम भागातील गर्भवती महिलांना उपचार मिळत नसल्याने मृत्यू होत आहेत यासंदर्भात आरोग्य व आदिवासी विभागाने खेड्या- पाड्यात आढावा घ्यावा- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना निर्देश पालघर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८ नोव्हेंबर २०२४ : पालघर जिल्ह्यातील डहाणूत गर्भातील बाळासह महिलेचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना बुधवारी २७ नोव्हेंबर २०२४ रोजी घडली.पिंकी डोंगरकर राहणार सारणी तालुका डहाणू असे या…

Read More

हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे -अमित ठाकरे

‘हे’ फक्त शब्द नाहीत, तर इशारा आहे -अमित ठाकरे जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार मुंबई, व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मूंबई /ज्ञानप्रवाह न्यूज : सायन कोळीवाड्यातील पंजाब कॉलनीत परवा रात्री घडलेल्या एका भयंकर घटनेनं संपूर्ण मुंबई हादरली आहे. तीन वर्षांच्या चिमुकलीवर ड्रग्सच्या नशेत असलेल्या नराधम अनिल गुप्ताने अमानुष अत्याचार केला. आज ती चिमुकली सायन रुग्णालयात जीवनमरणाशी झुंजत आहे.हा…

Read More

आळंदी येथील अधिवेशनात वारकर्‍यांचा धर्मजागर करण्याचा एकमुखी निर्धार

आळंदी येथील अधिवेशनात वारकर्‍यांचा धर्मजागर करण्याचा एकमुखी निर्धार हिंदूंनी जात-पात, संप्रदाय यांच्यावर येऊन राष्ट्र आणि धर्मकार्यासाठी हिंदुत्वाची वज्रमूठ सिद्ध करावी-प.पू. गोविंददेव गिरी कोषाध्यक्ष,श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७.११.२०२४ – महाराष्ट्राच्या विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीत प्रथमच हिंदूंनी जात-पात, संप्रदाय यांसह कशातच न अडकता हिंदु धर्मीय म्हणून हिंदुत्वाच्या सूत्रावर मतदान केले.जे हिंदु धर्माचे रक्षणकर्ते आहेत अशांना सत्तेपर्यंत…

Read More

28 नोव्हेंबर रोजी सीताराम महाराज भंडारा नामसप्ताह

28 नोव्हेंबर रोजी सीताराम महाराज भंडारा नामसप्ताह खर्डी /ज्ञानप्रवाह न्यूज/अमोल कुलकर्णी- पंढरपूर तालुक्यातील जिल्हा ग्रामीण तीर्थक्षेत्र असणारे खर्डी येथील श्री सीताराम महाराज यांची पुण्यतिथी कार्तिक वद्य त्रयोदशीला म्हणजे 28 नोव्हेंबर रोजी आहे. त्यानिमित्ताने नामसप्ताहचे आयोजन ग्रामस्थ व भाविकांनी केले आहे. मंदिरावर आकर्षक रोषणाई केली जाते. वार्षिक उत्सव असल्याने खेळणी,पाळणे हे बालचमूचे आकर्षण असते. दररोज नित्यपूजा…

Read More

सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने संविधान दिनानिमित्त अभिवादन आणि संविधान प्रास्ताविक वाचन

सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने संविधान दिना निमित्त अभिवादन आणि संविधान प्रास्ताविक वाचन सोलापूर/ ज्ञानप्रवाह न्यूज- सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने, भारताच्या राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला अर्पण केली यानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे…

Read More

महायुतीचा घटक पक्ष म्हणुन रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रीपद द्यावे- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

महायुतीचा घटक पक्ष म्हणुन रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रीपद द्यावे- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.25 – राज्यातील जनतेने महायुतीला प्रचंड बहुमताने विजयी केले आहे.लवकरच महायुतीचा मुख्यमंत्री निश्चित होईल.मुख्यमंत्री कोणीही होवो मात्र मुख्यमंत्री हा महायुती सरकारचा राहिल. रिपब्लिकन पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष असल्याने महायुती सरकारमध्ये रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रीपद द्यावे तसेच 4 महामंडळाचे अध्यक्षपदं,उपाध्यक्ष…

Read More

जिल्ह्यातील या मतदारसंघा मध्ये मतदान व मतमोजणी आकडेवारी तफावतीबाबत

जिल्ह्यातील करमाळा, माढा, सोलापूर शहर मध्य व सोलापूर दक्षिण या मतदार संघामध्ये मतदान व मतमोजणी मधील आकडेवारीच्या तफावतीबाबत सोलापूर,दि.25 (जिमाका):- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 मतमोजणीचा निकाल दि.23 नोव्हेंबर 2024 रोजी जाहीर झाला. त्याअनुषंगाने राज्यातील विविध मतदार संघात निवडणुकीसाठी प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मतमोजणी दिवशी ईव्हीएम मध्ये आलेले आकडे यात तफावत असल्याची बाब राज्यातील विविध…

Read More
Back To Top