लक्ष्मी दहिवडी येथे मन्ना नावाचा जुगार खेळणार्‍या अड्डयावर पोलिसांचा छापा सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल

लक्ष्मी दहिवडी येथे मन्ना नावाचा जुगार खेळणार्‍या अड्डयावर पोलिसांचा छापा सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी – मंगळवेढा तालुक्या तील लक्ष्मी दहिवडी येथे 52 पत्त्याच्या पानावर मन्ना नावाचा जुगार खेळणार्‍या अड्डयावर पोलिसांनी छापा टाकून 800 रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करून सुभाष बनसोडे वय 46,दत्ता रणदिवे वय 52,अशोक बनसोडे वय 41,दादासाो…

Read More

भाजी विक्रेत्याचा मुलगा झाला सीए

भाजी विक्रेत्याचा मुलगा झाला सीए पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूर येथे भाजी विकणाऱ्या विठ्ठल गुंड यांचा मुलगा ऋषिकेश गुंड याने वयाच्या 24 व्या वर्षी कठोर परिश्रम घेऊन आपल्या घरच्या गरीब परिस्थितीवर मात करत सीए ची परीक्षा उत्तीर्ण होऊन नावलौकिक मिळवलेला आहे. ऋषिकेश याचे वडील विठ्ठल गुंड हे पंढरपूर येथील इसबावी परिसरामध्ये भाजी विकण्याचा व्यवसाय करतात.ऋषिकेश ची…

Read More

वाळू चोरी व पर्यावरणाचा र्‍हास केल्याप्रकरणी एका वाहन चालकास तीन वर्षे साधी कैद

वाळू चोरी व पर्यावरणाचा र्‍हास केल्याप्रकरणी एका वाहन चालकास तीन वर्षे साधी कैद न्यायालयाने सुनावली शिक्षा मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी- ब्रम्हपुरी येथील भिमा नदी पात्रातून बेकायदा वाळू उपसा करून पर्यावरणास हानी पोहोचणे व वाळू चोरी प्रकरणी मंगळवेढा न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती एस.एन.गंगवाल-शहा यांनी ट्रॅक्टर चालक कालिदास दत्तात्रय पाटील रा.ब्रम्हपुरी याला दोषी धरून वाळू चोरी प्रकरणी तीन…

Read More

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची बीड येथे भेट

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची बीड येथे भेट मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.30 – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आज बीड आणि परभणी जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत.या दरम्यान आज सकाळी बीड शासकीय विश्रामगृह येथे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ना. रामदास आठवले यांची सदिच्छा भेट घेतली. बीड…

Read More

पंढरपूर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संजय कोकरे, कार्याध्यक्षपदी राजेंद्र ढवळे

पंढरपूर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संजय कोकरे तर कार्याध्यक्षपदी राजेंद्र ढवळे पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ संलग्न पंढरपूर पत्रकार संघाची नूतन कार्यकारणी निवडी संदर्भात पत्रकार भवन येथे पंढरपूर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ प्रक्षाळे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. याप्रसंगी सर्वानुमती पुढील वर्षाकरिता नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.यामध्ये पंढरपूर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संजय…

Read More

मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई करा- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

८ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई करा’; पालघरमधील घटनेबाबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून तीव्र नाराजी पालघर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३०/१२/२०२४ : पालघर शहरात आठ वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर जमावाने कठोर भूमिका घेतली. या घटनेतील आरोपी रसूल इब्राहिम सोळंकी वय ५५ वर्ष रा. खानापाडा याच्यावर गुन्हा रजिस्टर क्र. २९१/२०२४…

Read More

पंढरपूर येथे केंद्रीय कृषी उडान योजना २.० अंतर्गत विमानतळ व्हावे – केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना भेटून दिले निवेदन

पंढरपूरात कृषी उडान विमानतळ लवकर व्हावे -आमदार अभिजीत पाटील पंढरपूर येथे केंद्रीय कृषी उडान योजना २.० अंतर्गत विमानतळ व्हावे – केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना भेटून दिले निवेदन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३०/१२/२०२४ – माढा विधान सभेचे आमदार अभिजीत पाटील यांनी विकास कामाचा झपाटा लावला आहे. निवडणुकीमध्ये दिलेल्या वचनाला जागत मतदार संघातील प्रश्नांचा उलगडा करत…

Read More

अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत केली कारवाईची मागणी

अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत केली कारवाईची मागणी मुंबई – मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेतली आणि त्यांना तिच्या विरोधात चाललेल्या बदनामी कारक अपप्रचाराविरोधात निवेदन दिले. यावेळी बोलताना अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या सन्मानाला बाधा येईल, असे कुठलेही कृत्य खपवून घेतले जाणार नाही…

Read More

महायुतीचा महाविजय आणि कॅबिनेट मंत्रीपद प्राप्त झाल्याबद्दल अदितीताई तटकरे यांचा महाराष्ट्र प्रदेश गडकिल्ले संवर्धन सेलतर्फे सन्मान

महायुतीचा महाविजय आणि कॅबिनेट मंत्रीपद प्राप्त झाल्याबद्दल अदितीताई तटकरे यांचा महाराष्ट्र प्रदेश गडकिल्ले संवर्धन सेलतर्फे सन्मान पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज-महायुतीचा महाविजय आणि कॅबिनेट मंत्रीपद प्राप्त झाल्यानंतर प्रथमच श्रीमंत दगडूशेठ गणेशाच्या दर्शनासाठी आलेल्या अदितीताई तटकरे यांचे महाराष्ट्र प्रदेश गडकिल्ले संवर्धन सेलतर्फे उस्फुर्त स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश गडकिल्ले संवर्धन सेल प्रदेशाध्यक्ष आणि सेलच्या प्रमुख पदाधिकार्यांसमवेत अदितीताई तटकरे यांचा…

Read More

आमदार सचिन पाटील यांची महानुभाव पंथीयां साठी सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याची ग्वाही

आमदार सचिन पाटील यांची महानुभाव पंथीयांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याची ग्वाही फलटण /ज्ञानप्रवाह न्यूज – महानुभाव पंथीयांची दक्षिण काशी फलटण येथे दि 27 डिसेंबर रोजी श्री चक्रपाणी महानुभाव मठाचे संचालक महंत श्री मुकुंदराज बाबाजी यांच्याकडे अमरावती येथील परमार्ग सेवक तावडे परिवाराच्या वतीने मार्गशीर्ष मासाच्या पूर्वसंध्येला श्रीचक्रपाणी जन्मस्थान मंदिरात श्रीपंचावतार उपहार विधी तसेच विडावसर व महाआरती…

Read More
Back To Top