पंढरपूर शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची धडाकेबाज कामगिरी,जिवे ठार मारण्याचा कट करणाऱ्यांना घेतले ताब्यात
पंढरपूर शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची धडाकेबाज कामगिरी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर शहरामध्ये बाहेरून येवून जिवे ठार मारण्याचा कट करणाऱ्यांना ताब्यात घेवुन गुन्हे प्रकटीकरण शाखेने केले ०१ पिस्टल,०३ जिवंत काडतुस, ०१ तलवार व ०१ चाकु जप्त केला. पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंध करणे करीता दि.२६/१२/२०२४ रोजी रात्री गस्त करीत असताना कराड रोड…
