पायल वलगे स्मृती प्रित्यर्थ आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

पायल वलगे हिच्या स्मृतीप्रित्यर्थ आरोग्य तपासणी शिबिर संपन्न पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- पायल फाउंडेशन नांदोरे ,माऊली वेलनेस सेंटर व राधाकृष्ण वेलनेस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने पायल संतोष वलगे हिच्या स्मृतीप्रित्यर्थ एस.पी. पब्लिक स्कूल,नांदोरे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जागतिक आरोग्य सल्लागार वेलनेस कोच महेश काळे तर प्रमुख पाहुणे…

Read More

सातारा जिल्हा पोलिस दलातील ११ जणांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर

सातारा जिल्हा पोलिस दलातील ११ जणांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर सातारा /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.26/04/2024 – राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी २०२३ वर्षातील पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर केले आहेत.त्यामध्ये राज्यातील ८०० अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे पदक मिळाले असून सातारा जिल्हा पोलिस दलातील ११ जणांचा समावेश आहे. जिल्हा पोलिस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील दोन अधिकारी…

Read More

जागतिक पाणी दिवस व जागतिक वसुंधरा दिना निमित्त कायदेविषयक शिबीर संपन्न

फुलचिंचोली येथे कायदेविषयक शिबीर संपन्न जागतिक पाणी दिवस व जागतिक वसुंधरा दिना निमित्त जनजागृती पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.26: राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या किमान समान शिबीर कार्यक्रमा अंतर्गत तालुका विधी सेवा समिती पंढरपूर व पंढरपूर अधिवक्ता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, फुलचिंचोली येथे तालुका विधीसेवा समिती अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश एम….

Read More

स्वेरीत जागतिक पशुवैद्यक दिनानिमित्त येत्या रविवारी तांत्रिक परिसंवादाचे आयोजन

स्वेरीत जागतिक पशुवैद्यक दिना निमित्त येत्या रविवारी तांत्रिक परिसंवादाचे आयोजन ज्येष्ठ पशुवैद्यक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विश्वास मोरे यांची माहिती पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.26/04/2024- जागतिक पशुवैद्यक दिना निमित्त ज्येष्ठ पशुवैद्यक प्रतिष्ठान, पंढरपूर व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवार, दि. २८ एप्रिल, २०२४ रोजी गोपाळपूर ता.पंढरपूर येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये ‘तांत्रिक परिसंवादा’चे…

Read More

हिवताप, हत्तीरोग व मतदार जनजागृतीसाठी अक्कलकोट येथे रॅलीचे आयोजन

हिवताप व हत्तीरोग जनजागृती व मतदार जनजागृतीसाठी अक्कलकोट येथे रॅलीचे आयोजन जागतिक हिवताप दिनाच्या अनुषंगाने हत्तीरोग नियंत्रण पथक अक्कलकोट जिल्हा सोलापूर,पंचायत समिती अक्कलकोट आरोग्य विभाग अक्कलकोट व जिल्हा प्रशासन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रॅली अक्कलकोट /ज्ञानप्रवाह न्यूज, दि.25/04/2024- आज दि 25 एप्रिल 2024 रोजी जागतिक हिवताप दिनाच्या अनुषंगाने हत्तीरोग नियंत्रण पथक अक्कलकोट जिल्हा सोलापूर, पंचायत…

Read More

जिल्ह्यातील सेतू कार्यालये केव्हा सुरू होणार – ग्राहक पंचायतीची जिल्हाधिकारी यांच्याकडे विचारणा

जिल्ह्यातील सेतू कार्यालये केव्हा सुरू होणार- ग्राहक पंचायतीची जिल्हाधिकाऱ्यांंकडे विचारणा पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- सोलापूर जिल्ह्यातील मागील वर्षीपासून बंद असलेली सेतू कार्यालये सुरू केव्हा होणार अशी विचारणा अ.भा.ग्राहक पंचायतीतर्फे जिल्हाधिकारी यांचेकडे पत्राद्वारे केल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली. सेतू ठेक्याची मुदत संपल्याने मागील वर्षी १ एप्रिल पासून जिल्ह्यातील सेतू कार्यालये बंद आहेत.आता सर्व शाळा,…

Read More

हिवताप निर्मुलनासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा

हिवताप निर्मुलनासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा पंढरपूर दि.25 – राष्ट्रीय हिवताप निर्मूलनासाठी उपचाराबरोबर प्रतिबंध महत्त्वाचा आहे. त्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. या आजाराच्या प्रतिबंधासाठी परिसर स्वच्छ राखणे आवश्यक असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन नागरी हिवताप योजनेच्या जिवशास्त्रज्ञ शुभांगी अधटराव यांनी केले आहे. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दरवर्षी 25 एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन…

Read More

स्वेरी फार्मसीच्या प्रा.डी. जे. यादव यांना पीएच.डी.

स्वेरी फार्मसीच्या प्रा.डी.जे.यादव यांना पीएच.डी. प्राप्त पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/०४/२०२४- गोपाळपूर ता.पंढरपूर येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ फार्मसीमधील प्रा.दत्तात्रय जालिंदर यादव यांना नुकतीच अहमदाबाद गुजरात मधील निरमा विद्यापीठाकडून फार्मसीमध्ये पीएच.डी. ही पदवी प्रदान करण्यात आली. सोल्यूब्लीटी अँड बायोअव्हेलॅब्लीटी इनहान्समेंट ऑफ पुअर्ली वॉटर सोल्युबल एपीआय फॉर कॉस्ट इफेक्टिव फॉर्म्युलेशन या विषयावर त्यांनी…

Read More

मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील न्यू गर्ल्स होस्टेलमधील ती घटना कशामुळे

मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील न्यू गर्ल्स होस्टेलमधील घटनेची डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडून गंभीर दखल प्रत्यक्ष पाहणी करून घेतला आढावा तात्काळ उपाय योजना करण्याबाबत विद्यापीठ प्रशासनाला दिल्या सूचना मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२० एप्रिल २०२४: डॉ.नीलम गोऱ्हे यांनी मुंबई वि‌द्यापीठाच्या कलिना संकुलातील न्यू गर्ल्स होस्टेलला आज सायंकाळी भेट दिली. येथील ५० हुन अधिक वि‌द्यार्थिनींना दूषित पाणी प्यायल्याने पोटदुखी,जुलाब…

Read More

अग्निशमन प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार – अग्निशमन अधिकारी संभाजी कार्ले

पंढरपूर अग्निशमन सेवा सप्ताह सुरु पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.19/04/2024- केंद्र शासन निर्देशानुसार १४ ते २० एप्रिल हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रसह संपूर्ण भारतात सेवा दिवस व २३ एप्रिल हा सेवा सप्ताह म्हणून साजरा केला जातो.दि.१४ एप्रिल १९४४ रोजी मुंबई गोदी एस एस फोर्ट स्टिकिन या जहाजावर स्फोट होऊन अग्निशमन चे कार्य करत असताना अग्निशमन दलाचे ६६ अधिकारी व…

Read More
Back To Top