टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये टीम इंडियाने आयर्लंड ला पराभूत करत आपली विजयाने सुरुवात केली

आयर्लंडला पराभूत करत टीम इंडियाने विक्रम रचत पाकिस्तानला मागे टाकले टी ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाने आयर्लंड ला पराभूत करत t-20 वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाने आपली विजयाने सुरुवात केली आहे. आयर्लंड ला आठ गडी राखून पराभूत करत एका मोठ्या विक्रमाची नोंद केली असून या सामन्यात रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराच्या नावावर विक्रम नोंदवला गेला…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस भाविकाकडून 15 लाख 91 हजार किंमतीचे सोन्याचे हार अर्पण

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस भाविकाकडून 15 लाख 91 हजार किंमतीचे दोन सोन्याचे हार अर्पण पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.5 :- मौजे कुंजीरवाडी,ता.हवेली येथील भाविक बबन रामचंद्र तुपे यांनी पंढरपूर येथे श्री विठ्ठलास चार पदरी व श्री रुक्मिणी मातेस पाच पदरी असे दोन सोन्याचे हार अर्पण केले आहेत. हाराचे एकूण वजन 249 ग्रॅम असून त्याची किंमत15 लाख…

Read More

माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पंढरपूर नगर परिषद व सुंदर पंढरपूर हरित पंढरपूर वृक्षप्रेमी ग्रुपच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा

माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पंढरपूर नगर परिषद व सुंदर पंढरपूर हरित पंढरपूर वृक्षप्रेमी ग्रुपच्यावतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा वृक्षारोपण कार्यक्रमात भरत काळे यांनी आपली कन्या सायली हिच्या वाढदिवसा निमित्त रु.५००१/- ट्री गार्ड व झाडे लावण्यासाठी केली मदत पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०५/०६/२०२४- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पंढरपूर शहरातील…

Read More

येणाऱ्या रोपांमधून सरकोलीत ज्या घरात मुलगी जन्माला येईल त्या घराच्या दारात कन्या वृक्ष म्हणून पर्यटन स्थळ निर्मितीच्या वतीने करणार लागवड

सनसेट पाॅईंटवर ५०० फळांच्या बियांचे बिजारोप करण्यात येणार सरकोली ता.पंढरपूर ज्ञानप्रवाह न्यूज,दि. ०४/०६/२०२४ –५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने सरकोली ता.पंढरपूर येथे बुधवार दि ०५/०६/२०२४ रोजी सकाळी ९.०० वा सनसेट पाॅईंटवर ५०० फळांच्या बियांचे बिजारोप करण्यात येणार आहे. जागतिक स्तरावर वाढलेले उष्णतेचे प्रमाण, हवेतील कार्बन डायॉक्साईडची होणारी वाढ, वृक्षतोड,वृक्षसंवर्धन,नद्या…

Read More

सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डी एस गायकवाड सेवानिवृत्ती निमित्त तिसंगी सोनके ग्रामस्थांच्यावतीने सत्कार

सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डी एस गायकवाड सेवानिवृत्तीनिमित्त तिसंगी सोनके ग्रामस्थांच्यावतीने सत्कार सोनके ता.पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- डी एस गायकवाड सहाय्यक पशुधन विकास अधिकारी पशुवैद्यकीय दवाखाना तिसंगी सोनके हे नुकतेच सेवानिवृत्त झाले.त्यांच्या काळात लंपी च्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे अनेक जनावरं लंपीग्रस्त झाली होती . पशुपालक हा लंपी आजाराने घाबरून गेला होता.अशा काळात लंपी आजार मोठ्या प्रमाणात…

Read More

श्री संत कबीर महाराज मठ व फडाकडून श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरास लाकडी मेघडंबरी अर्पण

श्री संत कबीर महाराज मठ व फडाकडून श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरास लाकडी मेघडंबरी अर्पण पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धन करण्याचे काम पुरातत्व विभागामार्फत सुरू आहे. त्यामध्ये श्री.विठ्ठल गाभारा व श्री.रूक्मिणी गाभारा येथील संवर्धनाचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात आले आहे. यामध्ये श्री विठ्ठल गाभारा व श्री रूक्मिणी गाभारा येथील मेघडंबरी देखील…

Read More

अन्नदानासाठी भाविकाकडून ५ लाख एक हजाराचा धनादेश

अन्नदानासाठी भाविकाकडून ५ लाख एक हजाराचा धनादेश पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – सदर बाजार सातारा येथील विठ्ठलाचे निस्सीम भक्त बजरंग बाबुराव बाचल यांनी अन्नछत्रासाठी ५ लाख एक हजार रुपयांचा धनादेश पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीस दिला आहे . श्री विठ्ठलावर त्यांची नितांत श्रद्धा असून, आपल्या हातून विठ्ठलाची सेवा घडावी तसेच अन्नदान घडावे अशी…

Read More

शिवराज्याभिषेक सोहळ्यास तालुक्यातून वीस हजार मावळे जाणार

शिवराज्याभिषेक सोहळ्यास तालुक्यातून वीस हजार मावळे जाणार पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास 6 जून 350 वर्ष पूर्ण होत असून यानिमित्त किल्ले रायगड वर आयोजित विविध कार्यक्रमास पंढरपूर तालुक्यातून 20 हजार मावळे हजेरी लावणार असल्याची माहिती अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे महादेव तळेकर यांनी दिली. यावेळी माजी नगराध्यक्ष…

Read More

पंढरपूरमध्ये आजपासून सिध्द समाधी योग शिबीराची सुरूवात

पंढरपूर मध्ये आजपासून सिध्द समाधी योग या शिबीराची सुरूवात टीम एस.एस.वाय.चा उपक्रम पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.०५/०६/२०२४- आज दि.०५ जून २०२४ पासून दि.१४ जून, २०२४ पर्यंत पंढरपूर रेल्वे लाईन लगत असलेल्या द.ह.कवठेकर हायस्कूल मध्ये एस.एस.वाय.अर्थात सिध्द समाधी योग या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे . योग ब्रह्मा ऋषि प्रभाकर यांनी तयार केलेल्या आराखडा व संहितेनुसार या…

Read More

विद्यार्थ्यांनी स्वतःशीच स्पर्धा करून ध्येय गाठावे – व्याख्याते विठ्ठल कांगणे

माझा फोकस फिक्स आहे मला कोण व्हायचंय आणि कुठं जायचंय ते – चेअरमन अभिजीत पाटील घे भरारी मार्गदर्शन शिबिरत विठ्ठल कांगणे सरांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०२/०६/२०२४- श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या पुढाकाराने पंढरपूर तालुक्यातील इयत्ता १०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी घे भरारी मार्गदर्शन शिबिर व्याख्याते विठ्ठल कांगणे सर यांचे व्याख्यान…

Read More
Back To Top