रस्त्यावरील चिमण्यांच्या घरट्यातील चिमणी मला बोलू लागली

सरकोली पर्यटन स्थळावर देशी केळीच्या 25 रोपांची/खुंट लागवड रस्त्यावरील चिमण्यांच्या घरट्यातील चिमणी मला बोलू लागली सरकोली ता.पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- सरकोली ता.पंढरपूर पर्यटन स्थळावर काही मजूर,गावकरी व बाल सेवेकरी यांच्या श्रमदानातून रखरखत्या उन्हात देशी केळीच्या 25 रोपांची/खुंटाची लागवड करण्यात आली.या पुर्वी लावलेली केळीची बाग उत्पन्न देत आहेत.या बागेत कोणतेही खत न वापरता फक्त पाणी देवून उत्पादन…

Read More

विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतले वणीच्या सप्तश्रृंगी देवीचे दर्शन

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतले वणीच्या सप्तश्रृंगी देवीचे दर्शन नाशिक / ज्ञानप्रवाह न्यूज, दि.११/१०/२०२४ : नवरात्र उत्सवानिमित्ताने विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वणी येथील श्री सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन देवीची विधिवत पूजा करत देवीला महावस्त्र, नैवेद्य, पुष्पहार अर्पण केला. यावेळी देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रमुख उपस्थित होते. याप्रसंगी,भाऊलाल तांबडे शिवसेना नाशिक ग्रामीण जिल्हा…

Read More

जनतेच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ द्या,त्यांचे आयुष्य सुख समृद्धीचे जाऊ द्या अशी आई रुपाभवानी चरणी खासदार प्रणितीताई शिंदे यांनी केली प्रार्थना

खासदार प्रणितीताई शिंदे यांनी घेतले रुपाभवानी मातेचे दर्शन सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज – सर्व माता भगिनी आणि सर्व समाज बांधवांच्या मनातील इच्छा-आकांक्षा पूर्ण होऊ दे, त्यांचे आयुष्य सुखासमृद्धीचे जाऊ दे अशी श्री रुपाभवानी देवी चरणी प्रार्थना . आई उदो उदो ,सदानंदीचा उदो उदो,भवानी माता की जय असा जयघोष करत श्री रूपाभवानी मंदिर येथे खासदार प्रणितीताई…

Read More

श्री विठ्ठलास अलंकार, रूक्मिणी मातेस पारंपारिक श्री.महालक्ष्मी माता पोशाख कोल्हापूर सह अलंकार परिधान

नवरात्र महोत्सव: आठवी माळ. श्री विठ्ठलास अलंकार, रूक्मिणी मातेस पारंपारिक श्री.महालक्ष्मी माता पोशाख कोल्हापूर सह अलंकार परिधान पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.१०/१०/२०२४- घटस्थापने पासून सुरू झालेल्या नवरात्र महोत्सवानिमित्त दुपारी दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे सातव्या दिवशी श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला पारंपारिक पोषाखासह अलंकार परिधान करण्यात आले.त्यामध्ये रूक्मिणी मातेस महालक्ष्मी पोशाख परिधान करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक…

Read More

श्री विठ्ठलास अलंकार, रूक्मिणी मातेस पारंपारिक पसरती बैठक पोषाखासह अलंकार परिधान

नवरात्र महोत्सव: सातवी माळ श्री विठ्ठलास अलंकार, रूक्मिणी मातेस पारंपारिक पसरती बैठक पोषाखासह अलंकार परिधान पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.०९/१०/२०२४ – घटस्थापने पासून नवरात्र महोत्सवास सुरवात होते.यानिमित्त दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे सातव्या दिवशी श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला पारंपारिक पोषाखासह अलंकार परिधान करण्यात आले आहेत. त्यामध्ये रूक्मिणी मातेस पसरती बैठक पोषाख परिधान करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे…

Read More

रोटरी क्लब ऑफ पंढरपूर, इनरव्हील क्लब ऑफ पंढरपूर,एमआयटी ज्युनिअर कॉलेज वाखरी पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने फक्त महिलांसाठी दांडिया नाईट

रोटरी क्लब ऑफ पंढरपूर, इनरव्हील क्लब ऑफ पंढरपूर व एमआयटी ज्युनिअर कॉलेज वाखरी पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने फक्त महिलांसाठी दांडिया नाईट संपन्न पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज – रोटरी क्लब ऑफ पंढरपूर, इनरव्हील क्लब ऑफ पंढरपूर व एमआयटी ज्युनिअर कॉलेज वाखरी पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.६/१०/२४ रोजी एमआयटी ज्युनिअर कॉलेज वाखरी MIT Junior college Wakhari Pandharpur…

Read More

गंधार देशपांडे यांच्या अभिजात शास्त्रीय संगीताची रसिकांना पडली भुरळ

गंधार देशपांडे यांच्या अभिजात शास्त्रीय संगीताची पंढरपूरकर रसिक श्रोत्यांना पडली भुरळ श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर गणेशोत्सव संगीत महोत्सव पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४/०९/२०२४- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचेवतीने सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर ,कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आणि सर्व सन्माननीय सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या प्रयत्नातून प्रतिवर्षाप्रमाणे सुरू असलेल्या श्री संत तुकाराम…

Read More

विठ्ठल मूर्ती संरक्षण महोत्सव निमित्त विठ्ठल पादुका घेऊन दिंडी निघाली

विठ्ठल मूर्ती संरक्षण महोत्सव निमित्त विठ्ठल पादुका घेऊन दिंडी निघाली श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत धनंजय पाटील यांच्या हस्ते विठ्ठलाची आरती पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज –आज दि.२४ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३०वा.विठ्ठल मूर्ती संरक्षण महोत्सव निमित्त नामदेव पायरीपासून श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत धनंजय पाटील यांच्या हस्ते विठ्ठलाची आरती करून विठ्ठल पादुका घेऊन…

Read More

शासनाने जाहीर केलेल्या सर्व योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शासनाने जाहीर केलेल्या सर्व योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर भारतीय संघातर्फे रक्षाबंधनानिमित्त स्त्रीशक्ती सन्मान सोहळा मुंबई दि.१७ : शासनाने ज्या ज्या योजना जाहीर केल्या त्यांची शंभर टक्के अंमलबजावणी सुरू आहे.आजच पुणे येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतंर्गत एक कोटी पेक्षा अधिक बहिणींच्या खात्यात रक्कम जमा झाली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले…

Read More

शासकीय ध्वजारोहण समारंभाचे आयोजन

शासकीय ध्वजारोहण समारंभाचे आयोजन पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.14:- भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 77 व्या वर्धापनानिमित्त तहसिल कार्यालय, पंढरपूर येथे गुरुवार दि. 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9.05 वाजता ध्वजारोहणाचा शासकीय समारंभ होणार आहे. उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहणाचा समारंभ संपन्न होणार असून, या समारंभास मान्यवर नागरिक, स्वातंत्र्य सैनिक तसेच शासकीय-निमशासकीय कर्मचा-यांनी उपस्थित रहावे…

Read More
Back To Top