आमदार प्रणिती शिंदेंनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत भरला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची उपस्थितीत उमेदवारी अर्ज

सोलापुरच्या लेकीचे जोरदार शक्तीप्रदर्शन; हजारोंच्या उपस्थितीत प्रणिती शिंदेंनी भरला अर्ज आमदार प्रणिती शिंदेंनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची उपस्थिती लोकसभेच्या युद्धासाठी तुमचे आशीर्वाद द्या – सोलापूरची लेक, सोलापूरची गर्दी सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज दि.18/04/2024 – सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी…

Read More

लोकशाहीला धोक्यात आणण्याचे काम करणारेच धोक्यात येतील – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

लोकशाहीला कोणताही धोका नाही लोकशाहीला धोक्यात आणण्याचे काम करणारेच धोक्यात येतील – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.18 – एक व्यक्ती एक मत ; एक मूल्य या समतेचा तत्वाचा पुरस्कार करणारी भारतीय लोकशाही जगातील सर्वश्रेष्ठ लोकशाही आहे.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे भारतीय लोकशाहीला कोणताही धोका नाही.जे लोक लोकशाहीला धोक्यात आणण्याचा प्रयत्न करतील तेच…

Read More

यंदाची निवडणूक देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यंदाची निवडणूक देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विकास पुरूष नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी ही निवडणूक – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज, ता.१६- यंदाची निवडणूक देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असून विकास पुरूष नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे.नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्या साठी भाजपा उमेदवारांना प्रचंड…

Read More

भाविकांना दर्शन रांगेत शुध्द पिण्याचे पाणी, लिंबू सरबत, खिचडीचे वाटप – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

भाविकांना दर्शन रांगेत शुध्द पिण्याचे पाणी, लिंबू सरबत,खिचडीचे वाटप – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.18- चैत्री शुध्द एकादशी 19 एप्रिल रोजी संपन्न होत असून, या चैत्री यात्रा कालावधीत श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. सध्या उन्हाळा सुरु असून दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे.भाविकांना उन्हाचा त्रास जाणवू नये यासाठी पत्राशेड व दर्शनरांगेत…

Read More

सुशीलकुमार शिंदे यांना पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातून मताधिक्य दिले तेच मताधिक्य यंदाही कायम राहील- भगिरथ भालके

प्रणिती शिंदे याच खासदार म्हणून दिल्लीला जातील – भगीरथ भालके भगीरथ भालकेंनी दिला मताधिक्याचा शब्द सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८/०४/२०२४- दिवंगत नेते पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांचे चिरंजीव श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांनी स्टेजवर उपस्थित राहत भालके गटाच्यावतीने महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा देण्यात आला असल्याचे जाहीर केले….

Read More

दैनिक पंढरी भूषण संपादक तथा कामगार नेते शिवाजी शिंदे यांना पितृशोक

दैनिक पंढरी भूषणचे संपादक तथा कामगार नेते शिवाजी शिंदे यांना पितृशोक पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज दि.१८/०४/२०२४- गादेगाव ता.पंढरपूर येथील ज्येष्ठ नागरिक मारुती (दादा) शिंदे यांचे वृद्धपकाळाने वयाच्या 102 व्या वर्षी आज गुरुवार दि.18 एप्रिल रोजी पहाटे 5:45 ला निधन झाले. त्यांच्यावर सकाळी 10.30 वाजता गादेगाव येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा तिसरा दिवस शनिवार दि….

Read More

मतदानाचे महत्व सांगण्यास प्रशासनाकडून स्वीप मोहिमे अंतर्गत विविध उपक्रम

पंढरपूरात स्वीप अंतर्गत मतदार जनजागृती दर्शन रांगेतील भाविकांना गुलाब पुष्प व माहिती पत्रके देऊन मतदान करण्याचे केले आवाहन स्वीप व भारत विकास परिषद स्वंयसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मतदार जागृती पंढरपूर दि.16: – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी तसेच नागरिकांना मतदानाचे महत्व सांगण्यासाठी प्रशासनाकडून स्वीप मोहिमेंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाहीच्या या…

Read More

मी सोलापूरची लेक या नात्याने संसदेत सोलापूरचा आवाज उठवणार -प्रणिती शिंदे

मी सोलापूरचे प्रश्न जाणते……. मी सोलापूरची लेक या नात्याने संसदेत सोलापूरचा आवाज उठवणार …..प्रणिती शिंदेंचा घणाघात सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५/०४/२०२४ –सोलापुरच्या मागील दोन्ही भाजप खासदारांनी विकासकामे केली नाहीत. भाजप मुळे सोलापूर २५ वर्षे मागे गेले आहे तसेच सोलापूरच्या जनतेने पाठबळ दिल्यास मी सोलापूरची लेक या नात्याने संसदेत सोलापूरचा आवाज उठवणार,अशी भूमिका सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती…

Read More

जीवन यशस्वी करण्यासाठी ज्ञान प्राप्त करा- आचार्य शिरोमणी प.पू.108 आचार्य श्री विशुद्धसागरजी महाराज

जीवन यशस्वी करण्यासाठी ज्ञान प्राप्त करा-आचार्य शिरोमणी प.पू.108 आचार्य श्री विशुद्धसागरजी महाराज यांचे प्रतिपादन पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज: ज्ञान हे सद‍्गुण आहे. ज्यांना ज्ञान आहे तो कधीही आक्रमक असू शकत नाही.जीवन यशस्वी करण्यासाठी ज्ञान प्राप्त करा,असे प्रतिपादन आचार्य शिरोमणी श्री विशुद्धसागरजी मुनीमहाराज यांनी केले .अपघात टाळण्यासाठी रस्त्यावर गतिरोधक तयार केले असतात. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील देखील अपघात…

Read More

वैष्णवी प्रसाद रानडे यांच्या संशोधनामुळे स्वयंचलित वाहन उद्योगात होणार क्रांती : रघुनाथ माशेलकर

रानडे यांच्या संशोधनामुळे स्वयंचलित वाहन उद्योगात होणार क्रांती : रघुनाथ माशेलकर पंढरपूरच्या अभियंत्यांचे स्वयंचलित वाहन क्षेत्रात महत्वपुर्ण संशोधन संशोधनाचे पेटेंट प्राप्त केल्याने पुणे येथे विशेष गौरव  पंढरपुर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.15 एप्रिल – अभियंता वैष्णवीप्रसाद रानडे यांनी केलेल्या महत्वपुर्ण संशोधनामुळे स्वयंचलित वाहनांना अधिक सुरक्षा लाभणार असून वाहनांची क्षमता देखिल वाढणार आहे त्यामुळे स्वयंचलित वाहन क्षेत्रात मोठी…

Read More
Back To Top

वृत्त भारती

vrutt bharti

Skip to content ↓