देशाच्या आणि सोलापूरच्या उन्नतीसाठी केंद्रामध्ये खंबीर नेतृत्वाची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही – मा.आ.प्रशांत परिचारक
मोहोळ तालुक्यातील पुळूज येथे पांडुरंग परिवार कार्यकर्ता विचार विनिमय बैठक पुळुज ता.पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहोळ तालुक्यातील पुळूज येथे पांडुरंग परिवार कार्यकर्ता विचार विनिमय बैठक पार पडली.या बैठकीसाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुती भाजपाचे उमेदवार आमदार राम सातपुते उपस्थित होते. पांडुरंग परिवाराने आपुलकीने स्वागत करत लोकसभा विजयासाठी महायुतीचे उमेदवार राम…
