भाजपाने केला जाहीरनामा प्रसिद्ध त्यात दिली ही आश्वासने

भाजपाने केला जाहीरनामा प्रसिद्ध त्यात दिली ही आश्वासने नवी दिल्ली – भाजपाकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे .त्यात पुढील घोषणा जाहीर करण्यात आल्या आहेत. मोफत रेशन योजना पुढील ५ वर्षे सुरू राहणार.गरिबांना दिले जाणारे अन्न पौष्टिक समाधानकारक आणि परवडणारे असेल.७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला आयुष्मान योजनेच्या कक्षेत आणले जाईल.७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्ती, मग तो…

Read More

या षडयंत्राच्या विरोधात सगळ्यांनी एकत्र येणे गरजेचे : आमदार प्रणिती शिंदे

या षडयंत्राच्या विरोधात सगळ्यांनी एकत्र येणे गरजेचे : आमदार प्रणिती शिंदे संविधानाच नाही राहिले तर लोकशाही राहणार नाही : आमदार प्रणिती शिंदे सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,१४/०४/२०२४- काही विचारसरणीचे लोक आणि पक्ष आज संविधान बदलण्याचे भाष्य करत आहेत.मात्र संविधानाच नाही राहिले तर लोकशाही राहणार नाही.त्यामुळे डॉ.बाबासाहेबांना खरंच अभिवादन करायचं असेल तर आपल्या देशात संविधान बदलण्याचे जे षडयंत्र…

Read More

प्रणिती शिंदेंचा भाजपाला टोला – भाजप ही फक्त आश्वासन देणारी पार्टी

प्रणिती शिंदेंचा भाजपाला टोला भाजप ही फक्त आश्वासन देणारी पार्टी सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.13/04/2024 – आकाशात विमान घिरट्या घालत होते. चिमणी पाडल्याशिवाय ते विमान लँड होणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे भासवून सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी घाईगडबडीत पाडली. चिमणी पाडून ७ महिने झाले अद्याप विमान लँड झालेले नाही. चिमणी पाडल्याने, हजारो लोकांची संसार उद्धवस्त झाली. भाजपचे…

Read More

बैसाखी 2024 मराठी निबंध : शिखांचा सण 'बैसाखी'

[ad_1] बैसाखीपासून शीख लोकांच्या नववर्षास सुरवात होते.हा शीख लोकांचा सण आहे. या महिन्यांपासून पेरणीला सुरुवात होते. 1699 साली याच दिवशी शीखांचे दहावे गुरू गोविंदसिंग यांनी 'खालसा' पंथाची स्थापना केली होती.हा सण शीख बांधव मोठ्या आनंदाने साजरा करतात.या वेळी निसर्ग बहरलेला असतो. हा सण दरवर्षी 13 किंवा 14 एप्रिल ला साजरा करतात. यंदाच्या वर्षी हा सण…

Read More

क्रांतीसुर्य संघटनेच्यावतीने महात्मा फुले जयंती साजरी

क्रांतीसुर्य संघटना दाळे गल्ली पंढरपूर यांच्यावतीने महात्मा फुले जयंती साजरी पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – क्रांतीसुर्य संघटना दाळे गल्ली पंढरपूर यांच्यावतीने महात्मा फुले जयंती साजरी करण्यात आली. दाळे गल्ली येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन समस्त माळी समाज युवक संघटना ,क्रांतीसुर्य फाउंडेशन व सत्यशोधक प्रतिष्ठान,पंढरपूर यांच्यावतीने सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून करण्यात आले….

Read More

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शिवसैनिकांसोबत आढावा बैठक; एकजुटीने प्रचार करण्यासाठी विविध विषयांवर झाली चर्चा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे जिल्ह्यातील शिवसैनिकांसोबत आढावा बैठक; एकजुटीने प्रचार करण्यासाठी विविध विषयांवर झाली सकारात्मक चर्चा शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांचा सहभाग पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११ एप्रिल २०२४: आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जिजाई या निवासस्थानी पुणे शहर आणि जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनौपचारिक चर्चेद्वारे प्रचाराचा आढावा घेतला….

Read More

शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळेत महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

अंधशाळेत महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११/०४/२०२४- लायन्स क्लब पंढरपूर यांची अंधविकास संस्था संचलित शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळा पंढरपूर येथे आज शाळेचे लिपिक नितीन बळवंत कटप व महेश म्हेत्रे सर विशेष शिक्षक यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्वागत गीताने मुलांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत…

Read More

चैत्री यात्रेनिमित्त पंढरपुरातील वाहतूक मार्गात बदल

चैत्री यात्रेनिमित्त पंढरपुरातील वाहतूक मार्गात बदल सोलापूर,दि.12 (जिमाका) : येत्या 19 एप्रिल 2024 रोजी होणाऱ्या चैत्री यात्रे निमित्त पंढरपूर शहरातील तसेच शहरा बाहेरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. हा बदल 17 ते 24 एप्रिल 2024 या कालावधीपर्यंत राहणार आहे. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. पंढरपूर शहरात…

Read More

सोलापूरसाठी 58 तर माढा लोकसभा मतदारसंघासाठी 64 अर्ज

सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी दीपक उर्फ श्री व्यंकटेश्वरा महा स्वामीजी यांचा उमेदवारी अर्ज दाखल सोलापूर, दि.12 (जिमाका):- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील 42 सोलापूर(अ. जा.) व 43 माढा लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झालेली आहे. आज रोजी सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी एका उमेदवारांनी अर्ज दाखल केला असून 38 अर्जदारांनी 58 अर्ज घेऊन गेलेत तर…

Read More

हिंदवी स्वराज्य शपथ दिना निमित्त रायरेश्वर येथे विविध उपक्रमांचे आयोजन

हिंदवी स्वराज्य शपथ दिनानिमित्त रायरेश्वर येथे विविध उपक्रम चैत्र शुद्ध.सप्तमी ३७९ वा हिंदवी स्वराज्य शपथदिनाचे औचित्य साधून बांबू स्वराज्य मोहीम,औषधी वनस्पती अभियान, शिवकार्य करणाऱ्या संस्थांचा सन्मान आणि स्वराज्य कुंभमेळ्याचे आयोजन पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०४/२०२४ – छत्रपती शिवाजी महाराजांनी चैत्र शुद्ध सप्तसमी १६४५ ला त्यांच्या सहकारी मावळ्यांसह त्या काळातील परकीय आक्रमक राजवटीविरुद्ध श्री रायरेश्वर मंदिरात हिंदवी स्वराज्यस्थापनेची…

Read More
Back To Top

वृत्त भारती

vrutt bharti

Skip to content ↓