श्री रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूर येथे क्रांती युवा संघटनेच्यावतीने रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला.यावेळी जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.

या कार्यक्रमप्रसंगी वीरपिता मुन्नागीर गोसावी,माजी नगरसेवक निलराज डोंबे, माऊली म्हेत्रे, राजेंद्रगिर गोसावी,अनंत कटप, माजी नगरसेवक सर्वश्री गणेश सिंगण, अंबादास धोत्रे,प्रीतम गोसावी,शंकर चौगुले, आबा झेंड यांच्यासह क्रांती युवा संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत रामनामाच्या जयघोषाने पुष्पवृष्टी करण्यात आली.
क्रांती युवा संघटनेचे अध्यक्ष गणेश म्हेत्रे, विराट कोळी,मल्हार म्हेत्रे,आरव पिंपळे , समर्थ कावळे,रुद्र राऊत,विठ्ठल म्हेत्रे, माऊली मासाळ,शंभू आसबे,राधिका सावळकर,गुरु गाढवे आदींनी हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रयत्न केले.
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
