नवनीत राणांचा जात प्रमाण पत्राचा प्रश्न सोडवला त्याप्रमाणे हिंदुत्ववादी खा. स्वामींच्या प्रमाणपत्राचा प्रश्न का नाही सोडवला ?- उध्दव ठाकरे
नकली शिवसेना असायला,ती तुमची डिग्री नाही; उद्धव ठाकरे यांचा पलटवार सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज दि.29/04/2024- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नकली शिवसेना म्हणून केलेल्या टीकेचा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषेत समाचार घेतला. शिवसेना नकली असायला ती काय तुमची डिग्री आहे का ? अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मोदी यांच्यावर पलटवार केला. ते सोलापुरात महाविकास आघाडीच्या…
