सोलापूर शहरासाठी उजनीतून 10 मे ला पाणी सोडण्यात येणार – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
उजनीतून 10 मे ला सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सोलापूर,दि 05/05/2024 :- सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून दि.10 मे 2024 रोजी पाणी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. सोलापूर शहर महानगरपालिकेकडून उजनी धरणातून सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज व चिंचपूर बंधाऱ्यात पाणी सोडण्याबाबतचे मागणी पत्र देण्यात आलेले आहे. दिनांक…
