राजधानीत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नवी दिल्ली, 01 : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 64 वा वर्धापन दिवस राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. उभय महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्त रूपिंदरसिंग यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले. कस्तुरबा गांधी मार्गस्थित आणि काॅपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात ध्वजारोहण झाले. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रगीतासोबत राज्यगीत गर्जा महाराष्ट्र माझा…गाऊन ध्वजवंदन केले. या कार्यक्रमास अपर निवासी आयुक्त…

Read More

अन्नछत्रासाठी भाविकाकडून एक लाखाची देणगी

अन्नछत्रासाठी भाविकाकडून एक लाखाची देणगी पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०१/०५/२०२४- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती मार्फत पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी श्री संत तुकाराम भवन येथे मोफत अन्नछत्र सुरू असून या अन्नछत्रात इच्छुकांना अन्नदान करण्यासाठी समितीच्यावतीने अन्नछत्र सहभाग योजनाही सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत कै. व्यंकटराव विश्वनाथ जवादवार व कै.मुंभाबाई व्यंकटराव जवादवार यांच्या स्मरणार्थ गणपत व्यंकटराव जवादवार रा.नांदेड…

Read More

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त मंदिर समिती च्यावतीने ध्वजारोहण संपन्न

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने ध्वजारोहण संपन्न पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०१/०५/२०२४- महाराष्ट्र राज्याच्या 64 व्या वर्धापन दिना निमित्त श्री संत तुकाराम भवन येथे मंदिर समितीच्या सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे व श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास येथे सदस्य ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या ध्वजारोहण सोहळ्यास मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके…

Read More

भीमा कारखाना उपाध्यक्ष सतीश जगताप यांच्यासह काही संचालकांचा प्रणिती शिंदे यांना पाठिंबा

भीमा कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप यांच्यासह काही संचालकांचा प्रणिती शिंदे यांना पाठिंबा मोहोळ /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.30/04/2024 – मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याचे व्हॉईस चेअरमन सतीश जगताप यांच्यासह काही संचालकांनी लोकसभा निवडणुकीसाठी आमदार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला आहे.एकीकडे पंढरपुरातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना अडचणीत आणून अभिजीत पाटील यांचा पक्ष प्रवेश करून…

Read More

सोलापूर मतदारसंघाच्या विकासासाठी महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना मतदान करा- आ.विजयकुमार देशमुख

केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचा सोलापूरमध्ये कमळाला पाठिंबा सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज, दि.30/04/2024- सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सोलापूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या संवाद मेळाव्याला सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार राम सातपुते उपस्थित राहिले होते. माजी मंत्री आणि उत्तर सोलापूरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या मेळाव्याप्रसंगी सर्व उपस्थितांनी पंतप्रधान नरेंद्र…

Read More

भाजपने मागच्या दहा वर्षात खोटे बोल पण रेटून बोल याच्याशिवाय काहीही केले नाही : आमदार प्रणिती शिंदे

भाजपमुळे सोलापूरचे नुकसान झाले : आमदार प्रणिती शिंदे सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.30/04/2024- भाजपमुळे सोलापूरचे मागच्या दहा वर्षात नुकसान झाले आहे. महागाई वाढलेली आहे ते म्हणाले होते दोन कोटी मुलांना नोकरी देऊ पण दोन मुलांनाही नोकरी मिळालेली नाही. ते म्हणाले होते पाणी देऊ पण सध्या मोहोळ शहरामध्ये पाण्याची इतकी बिकट परिस्थिती आहे की, टँकरशिवाय पाणीपुरवठा होत नाही.आपल्या येथे…

Read More

ब्रिघम यंग युनिव्हर्सिटी तर्फे विश्वधर्मी प्रा.डॉ.विश्वनाथ कराड यांना मानद डी.लिट.

यूएसए,उटाह येथील ब्रिघम यंग युनिव्हर्सिटी (बीवाययू) तर्फे विश्वधर्मी प्रा.डॉ.विश्वनाथ दा.कराड यांना मानद डी.लिट.प्रदान पुणे/ ज्ञानप्रवाह न्यूज : शिक्षण आणि मानवतेच्या दीर्घकाळ समर्पित सेवेसाठी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ.विश्वनाथ दा.कराड यांना यूएसए, उटाह येथील ब्रिघम यंग युनिव्हर्सिटीतर्फे बीवाययू मानद डी.लिट.पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. बीवाययूचा २०२४ बॅचच्या दीक्षांत समारोह गुरूवारी २५ एप्रिल…

Read More

बांधकाम कामगाराचे होणार संरक्षण- क्रेडाई पंढरपूर ने हाती घेतली मोहीम

बांधकाम कामगाराचे होणार संरक्षण- क्रेडाई पंढरपूर ने हाती घेतली मोहीम पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.30/04/2024 –१ मे महाराष्ट्र दिन तथा जागतिक कामगार दिन निमित्ताने बुधवारी १ मे रोजी बांधकाम व्यावसायिकांची सर्वोच्च संस्था क्रेडाई पंढरपूर व स्वयंसेवी संस्था दिशा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बांधकाम कामगारांसाठी एक अनोखा उपक्रम राबवण्यात येणार आहे. बांधकाम कामगारांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे सरकार दरबारी त्यांचं…

Read More

धिरज डांगे यांची सोलापूर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तालुका कार्याध्यक्षपदी नियुक्ती

धिरज डांगे यांची सोलापूर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तालुका कार्याध्यक्षपदी निवड पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज –राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूर जिल्हा प्रभारी शरद लाड यांच्या मान्यतेने विठ्ठलवाडी,विसावा ता.पंढरपूर येथील धिरज दत्तात्रय डांगे यांची सोलापूर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तालुका कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या विचारानुसार पुढील काळात…

Read More

अस्सल सोलापूरकराला निवडून द्या,बाहेरून आलेल्या उमेदवाराची निर्यात करा – ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे

आज मोदीजी मतं मागत आहेत ज्या प्रज्वलचे हात बळकट करा ते असले सेक्स रॅकेटमधील हात बळकट करायचे का ? उद्धव ठाकरे सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.29/04/2024 – अस्सल सोलापूरकराला निवडून द्या, बाहेरून आलेल्या उमेदवाराची निर्यात करा,असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोलापूरकरांना केले. उद्धव ठाकरे यांनी सोलापूरच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सभा…

Read More
Back To Top

वृत्त भारती

vrutt bharti

Skip to content ↓