महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या हस्ते ध्वजारोहण

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या हस्ते ध्वजारोहण

पंढरपूर दि.01: – महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 64 व्या वर्धापन दिनानिमित्त तहसिल कार्यालय पंढरपूर येथे प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या हस्ते सकाळी 8.00 वाजता ध्वजारोहण करण्यात आले.

तहसिल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या या ध्वजारोहण सोहळ्यास तहसिलदार सचिन लंगुटे,गटविकास अधिकारी सुशील संसारे, मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव, नायब तहसिलदार मनोज श्रोत्री, पंडीत कोळी, वैभव बुचके, गटशिक्षण अधिकारी मारुती लिगाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले उपस्थित होते. यावेळी राष्ट्रगीत व राज्य गीत गायन झाले. तसेच पोलीस पथकाच्यावतीने मानवंदना देण्यात आली.

याप्रंसगी स्वांतत्र्यसैनिक, शासकीय अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading