नागरी हिवताप योजना मलेरिया विभाग पंढरपूर नगरपरिषद यांच्यामार्फत राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा

नागरी हिवताप योजना मलेरिया विभाग पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर यांच्या कार्यालयामार्फत राष्ट्रीय डेंग्यू दिवस १६ मे साजरा पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज –दि.१६/०५/२०२४ रोजी नागरी हिवताप योजना मलेरिया विभाग पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर यांच्या कार्यालयामार्फत राष्ट्रीय डेंग्यू दिवस १६ मे साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून प्रभात फेरीचे व कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. महाव्दार चौक,श्री विठ्ठल रुक्मिणी…

Read More

पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याची धडक मोहीम

पंढरपूर नगर परिषदेच्यावतीने शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याची धडक मोहीम पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१६/०५/२०२४- घाटकोपर मुंबई येथे झालेल्या होर्डिंग्जच्या दुर्घटनेनंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तातडीने आपत्कालीन व्यवस्थापन बाबत मीटिंग आयोजित केली होती. या झालेल्या मीटिंगमध्ये ज्या ज्या शहरांमध्ये अनाधिकृत होर्डिंग्ज असतील त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आज पंढरपूर नगरपालिकेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, मुख्याधिकारी…

Read More

नरेंद्र मोदींना पुन्हा प्रधानमंत्री बनविण्यासाठी मुंबईच्या सर्व जागा महायुती जिंकणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

नरेंद्र मोदींना पुन्हा प्रधानमंत्री बनविण्यासाठी मुंबईच्या सर्व जागा महायुती जिंकणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.16 – नरेंद्र मोदी हे विकासपुरुष असून जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले आहेत.त्यांनी देशाला वेगवान विकासाच्या मार्गावर भरधाव पुढे नेले आहे.त्यामुळे नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनविण्यासाठी मुंबईतील लोकसभेच्या सर्व सहा जागांवर महायुती च्या उमेदवारांना विजयी करा असे…

Read More

महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांना विक्रमी मतांनी विजयी करा- शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे

दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आवाहन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेली देशाची राज्यघटना सह्याद्री पर्वतासारखी अभेद्य मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५ मे २०२४: दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारार्थ बुधवार दि.१५ मे २०२४ रोजी वडाळा, मुंबई येथील जाहीर सभेला…

Read More

77 व्या कान चित्रपट महोत्सवामधील भारत पॅव्हेलियनचे उद्‌घाटन

77 व्या कान चित्रपट महोत्सवामधील भारत पॅव्हेलियनचे उद्‌घाटन नवी दिल्ली/PIB Mumbai,15 मे 2024- कान महोत्सव, 15 मे 2024: फ्रान्स येथील 77 व्या कान चित्रपट महोत्सवाच्या विविध विभागांमधील अधिकृत निवडीमुळे भारतासाठी हे वर्ष जादूमय ठरले असून, आज या महोत्सवातील भारत पॅव्हेलियनचे उद्‌घाटन करण्यात आले. दर वर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या कान चित्रपट महोत्सवात भारत सरकारच्या माहिती…

Read More

भारतीय तटरक्षक दलाने महाराष्ट्र किनाऱ्याजवळ पाच जणांसह मासेमारी नौका ताब्यात

भारतीय तटरक्षक दलाने महाराष्ट्र किनाऱ्याजवळ पाच जणांसह मासेमारी नौका ताब्यात 27 लाख रुपये किमतीचे पाच टन बेहिशेबी डिझेल जप्त नवी दिल्ली / PIB Mumbai,16 मे 2024- भारतीय तटरक्षक दलाने बेकायदेशीर डिझेल तस्करी करणारी जय मल्हार ही मासेमारी नौका आणि तिच्यावरच्या पाच जणांना महाराष्ट्र किनाऱ्याजवळ 16 मे 2024 रोजी ताब्यात घेतले. तपासामध्ये सुमारे 27 लाख रुपये…

Read More

घाटकोपरमध्ये महाकाय होर्डिंग कोसळून गंभीर दुर्घटना

घाटकोपरमध्ये एक महाकाय होर्डिंग कोसळून गंभीर दुर्घटना मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,१४/०५/२०२४– मुंबईला सोमवारी 13 मे ला दुपारी वादळी पावसाचा तडाखा बसला.संध्याकाळी चार वाजल्यानंतर प्रचंड वादळ सुरू झाल्यामुळे सगळीकडे धुळीचे लोट पसरले.त्यानंतर जोरदार पाऊसही झाला. प्रचंड वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे घाटकोपरमध्ये एक महाकाय होर्डिंग कोसळून गंभीर दुर्घटना घडली.मुंबई महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार या दुर्घटनेत एकूण 14 जणांचा मृत्यू झाला…

Read More

सिनेअभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेकडून सहाव्या आरोपीला केली अटक

सिनेअभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेकडून सहाव्या आरोपीला हरियाणा येथून केली अटक मुंबई – सिनेअभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली असून मुंबई गुन्हे शाखेकडून सहाव्या आरोपीला हरियाणा येथून अटक करण्यात आली आहे.या आरोपीचं नाव मोहम्मद चौधरी असं आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांचं एक पथक गेल्या…

Read More

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात ४ जागांकरिता निवडणूक होत असून यासाठी १० जून २०२४ रोजी मतदान होणार मुंबई, ज्ञानप्रवाह न्यूज: भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर,नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता निवडणूक होत असून यासाठी सोमवार, १० जून…

Read More

अखिल भारतीय ओ बी सी सेवा संघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी राजेश बुराडे यांची निवड

अखिल भारतीय ओ बी सी सेवा संघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी राजेश बुराडे यांची निवड पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – अखिल भारतीय ओ बी सी सेवा संघाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी पंढरपूर येथील जेष्ठ शिवसैनिक राजेश उर्फ काकासाहेब बुराडे यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय ओ बी सी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत सुतार यांच्या आदेशानुसार अखिल…

Read More
Back To Top

वृत्त भारती

vrutt bharti

Skip to content ↓