मुंबई किनाऱ्यालगत समुद्रातून मासेमारी नौका चार कर्मचाऱ्यांसह भारतीय तट रक्षक दलाने घेतली ताब्यात

मुंबईच्या किनाऱ्यालगत समुद्रातून मासेमारी नौका त्यातील चार कर्मचाऱ्यांसह भारतीय तट रक्षक दलाने घेतली ताब्यात 30,000 लीटर अवैध डिझेल आणि 1.75 लाख रुपये जप्त नवी दिल्ली,PIB Mumbai,13 मे 2024 – भारतीय तट रक्षक दलाने 12 मे 2024 रोजी नैऋत्य मुंबई पासून 27 सागरी मैलावर आई तुळजाई नावाची मासेमारी नौका त्यावरील चार कर्मचाऱ्यांसह ताब्यात घेतली. डिझेल तस्करी…

Read More

महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते घेत असलेल्या मेहनतीबाबत डॉ.निलम गोऱ्हे यांनी केले कौतुक

शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे शहरातील बूथ केंद्रांना दिली भेट पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३ मे २०२४: पुणे लोकसभेसाठी आज मतदान सुरू आहे. त्यापार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या डॉ.नीलमताई गोऱ्हे यांनी पुणे शहरातील कसबा, खडक येथील बूथ केंद्रांना भेट दिली.तेथील मतदानाबाबत माहिती घेतली.महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते घेत असलेल्या मेहनतीबाबत डॉ.निलम गोऱ्हे यांनी कौतुक केले.या भेटीमुळे महायुती मधील…

Read More

दाभोलकर हत्येप्रकरणी सनातन संस्थेचे निर्दाेषत्व सिद्ध

दाभोलकर हत्येप्रकरणी सनातन संस्थेचे निर्दाेषत्व सिद्ध सनातन संस्थेचे साधक निर्दाेष मुक्त पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज- आज डॉ.दाभोलकर हत्या प्रकरणी न्यायालयाच्या निकालाचा आम्ही सन्मान करतो. या निकालानुसार सनातनचे साधक निर्दाेष होते हेच आज सिद्ध झाले आहे. सनातन संस्था हिंदु आतंकवादी असल्याचे सिद्ध करण्याचे अर्बन नक्षलवाद्यांचे षड्यंत्र विफल झाले आहे.पुणे सी.बी.आय.विशेष न्यायालयाने सनातन संस्थेचे साधक विक्रम भावे…

Read More

पालखी मार्गावरील कामे 10 जून पर्यंत पूर्ण करावीत-प्रांताधिकारी सचिन इथापे

पालखी मार्गावरील कामे 10 जून पर्यंत पूर्ण करावीत-प्रांताधिकारी सचिन इथापे पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.13:- आषाढी यात्रेसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्यासह अन्य संतांच्या पालखी सोहळ्याबरोबर मोठ्या प्रमाणात वारकरी भावीक चालत येतात.पायी पालखी सोहळ्या बरोबर येणाऱ्या वारकरी भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने पालखी महामार्गावरील सेवा रस्त्याची दुरुस्ती, महामार्गावरील…

Read More

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी ऐन निवडणुक प्रचारात महिलांसाठी अविश्वासार्ह योजना जाहीर करून आचारसंहितेचा भंग केला – शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी ऐन निवडणुक प्रचारात महिलांसाठी अविश्वासार्ह योजना जाहीर करून आचार संहितेचा भंग केला आहे – शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३ मे २०२४ : लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस नेत्या सोनियाजी गांधी यांनी महिलांना एक लाख रुपये देऊन ‘महालक्ष्मी’ नावाची योजना सुरू करण्यात येईल असे जाहीर केले, त्यावर शिवसेना नेत्या…

Read More

शिवबा काशिद, जिवाजी महाले महापुरुषाचा इतिहास सुवर्ण अक्षरात लिहीण्याजोगा – प्रा.श्रीमंत कोकाटे

नाभिक समाजातील शिवबा काशिद, जिवाजी महाले महापुरुषाचा इतिहास सुवर्ण अक्षरात लिहीण्याजोगा – प्रा.श्रीमंत कोकाटे पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- जेवढा आदर आणि श्रध्दा छत्रपती शिवाजी महाराजांच्या ठायी असली पाहिजे तेवढा आदर आणि श्रध्दा शिवबा काशिद आणि जिवाजी महाले यांच्या विषयी असली पाहिजे.भेदभाव करण्याचा कुणालाही अधिकार नाही कारण या महापुरुषांनी बलिदान दिले त्याग केला आहे. त्यामुळे नाभिक समाजातील…

Read More

वारकरी सांप्रदाय व भागवत धर्माचे विचार लहानपणापासून मनावर कोरले तर सुसंस्काराची बीजे मिळून ही मुले सुसंस्कारशील झाल्याशिवाय राहणार नाहीत

वाडीकुरोली येथे वारकरी बाल संस्कार शिबिराचा शुभारंभ वाडीकुरोली/ज्ञानप्रवाह न्यूज –वाडीकुरोली ता.पंढरपूर येथे वारकरी बाल संस्कार शिबिराचा शुभारंभ वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याण काळे यांच्या हस्ते संपन्न झाला.दि.10 मे ते 25 मे या कालावधीत हे शिबिर संपन्न होणार आहे. यावेळी हभप दिलीप मोरे महाराज, सुदाम मोरे, धनंजय गुरव महाराज, राहुल फडतरे, वेदांत राकुंडे, वाडीकुरोलीचे…

Read More

समाजातील प्रत्येकाने आंतरजातीय विवाह ऐवजी अंतरशाखीय विवाहाला प्राधान्य द्यावे- हेमंत कुलकर्णी

ब्राह्मण समाजातील सर्वांनी शाखा भेद विसरून अविवाहित मुले मुलींच्या लग्नासाठी प्रयत्न करावेत परांडा /ज्ञानप्रवाह न्यूज – ब्राह्मण समाजातील सर्वांनी शाखा भेद विसरून होतकरू तरुण-तरुणीच्या अविवाहित मुले मुलींच्या लग्नासाठी प्रयत्न करावेत. समाजातील प्रत्येकाने आंतरजातीय विवाह ऐवजी अंतरशाखीय विवाहाला प्राधान्य द्यावे यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पंढरपूर वधू वर सूचक मंडळाचे प्रमुख हेमंत कुलकर्णी यांनी राज्यस्तरीय…

Read More

शिरूरच्या विकासाकरिता शिवाजीराव आढळराव पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करा-शिवसेना नेत्या डॉ.नीलमताई गोऱ्हे

शिरूरच्या विकासाकरिता शिवाजीराव आढळराव पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करा-शिवसेना नेत्या डॉ.नीलमताई गोऱ्हे यांचे महिला मेळाव्यातून नागरिकांना आवाहन लोकसभेची निवडणूक म्हणजे विकास विरुद्ध द्वेष पुणे/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११ मे २०२४ : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ महायुतीतील घटक पक्षांचा महिला मेळावा आज मंचर ता. आंबेगाव, जि. पुणे येथे आयोजित करण्यात आला….

Read More

सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम

सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज- सोलापूर शहर काँग्रेस कमिटी च्यावतीने जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जयंती निमित्त कोंतम चौक येथील महात्मा बसवश्वेर महाराज त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. माजी आमदार विश्वनाथ चाकोते, महाराष्ट्र प्रदेश यंग ब्रिगेड…

Read More
Back To Top

वृत्त भारती

vrutt bharti

Skip to content ↓