मंगळवेढा उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारत व निवासस्थान बांधकामास 99 कोटीचा निधी मंजूर

मंगळवेढा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारत व निवासस्थान बांधकामास 99 कोटीचा निधी मंजूर मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज : मंगळवेढा येथे तीस खाटाच्या ग्रामीण रुग्णालयाचे 100 खाटांचा उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्याच्या मागणीची शासनाने दखल घेऊन शंभर खाटांचा उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीसाठी व कर्मचारी निवासस्थान बांधकामासाठी 99 कोटी आठ लाख रुपयाचा अंदाजपत्रक व आराखड्यास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असून…

Read More

व्याख्याते गणेश शिंदे यांचे जीवन सुंदर आहे विषयावर प्रेरणादायी व्याख्यान

माऊली फाऊंडेशन मुंबई,आषाढीवारी सोहळा मॅग आणि माऊली फाऊंडेशन संचालित जनसेवा वाचनालय आयोजित गणेश शिंदे यांचे जीवन सुंदर आहे या विषयावर व्याख्यान मुंबई/ ज्ञानप्रवाह न्यूज –माऊली फाऊंडेशन मुंबई आणि आषाढीवारी सोहळा मॅग आणि माऊली फाऊंडेशन संचालित जनसेवा वाचनालय आयोजित महाराष्ट्रातील तरुणांना अभ्यासू आणि तडफदार वक्ते म्हणून परिचित असणारे तसेच झी टॉकीजवरील गजर कीर्तनाच्या कार्यक्रमातील सुप्रसिद्ध व्याख्याते…

Read More

कर्मचाऱ्याला केलेल्या शिवीगाळीबद्दल काम बंद आंदोलन- विनोद पाटील

कर्मचाऱ्याला केलेल्या शिवीगाळीबद्दल काम बंद आंदोलन- विनोद पाटील अध्यक्ष, श्री विठ्ठल-रुक्मिणी कर्मचारी संघ पंढरपूर पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.03 – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कर्मचारी अनंता रोपळकर यांना आज दि.3 जुलै 2024 रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास येथे मंदिर समितीने नेमून दिलेले कर्तव्य पार पाडत असताना शशीकांत पाटील तालुकाध्यक्ष मनसे पंढरपूर या इसमाने अर्वाच्च…

Read More

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी केली विविध ठिकाणची पाहणी

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी केली विविध ठिकाणची पाहणी पंढरपूर,दि. 02: – आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 17 जुलै 2024 रोजी होणार आहे. आषाढी यात्रा कालावधीत सुमारे 15 लाखांहून अधिक भाविक येण्याची शक्यता असून, पंढरपूरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला आषाढी यात्रा कालावधीत प्रशासनाकडून आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्राशेड…

Read More

पंढरपूर आषाढी पायी वारीत सहभागी व्हावे यासाठी खासदार राहुल गांधी यांना दिले निमंत्रण

खासदार शरद पवार यांनी खासदार राहुल गांधी यांची संसद भवन दिल्ली येथे घेतली भेट नवी दिल्ली,दि.०२/०७/२०२४- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते कॉंग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची संसद भवन दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रणिती शिंदे , माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशिल मोहिते…

Read More

पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात ३२ नवीन ग्रामपंचायत कार्यालयांना मंजूरी – आमदार आवताडे

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात ३२ नवीन ग्रामपंचायत कार्यालयांना मंजूरी-आमदार आवताडे मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०२/०७/२०२४ – तालुक्यामध्ये ज्या ग्रामपंचायतींना स्वतःच्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना योजनेअंतर्गत मतदारसंघात ३२ गावांना नवीन ग्रामपंचायत कार्यालये मिळाले असून त्यांना आता हक्काचे कार्यालय मिळणार असल्याची माहिती पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे आमदार…

Read More

डॉक्टर्स डे चे निमित्ताने आमदार समाधान आवताडे यांनी साधला डॉक्टरांशी संवाद

डॉक्टर्स असोसिएशनच्यावतीने आमदार समाधान आवताडे यांचा त्यांची विधानसभा तालिका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल केला सत्कार मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३०/०६/२०२४ – आरोग्य सेवेच्या माध्यमातून जनतेची सेवा करत असताना वैद्यकीय क्षेत्रात येणाऱ्या सामाजिक आणि प्रशासकीय अडचणी मोठ्या प्रमाणावर आहेत. १ जुलै डॉक्टर्स डे चे निमित्ताने पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील आरोग्य क्षेत्रात येणाऱ्या समस्या व इतर समस्यांची जाणीव ठेवून आरोग्य…

Read More

WhatsApp ची मोठी कारवाई, भारतात 66 लाखांहून अधिक खाती बंदी

[ad_1] व्हॉट्सॲपने पुन्हा एकदा लाखो भारतीय वापरकर्त्यांच्या खात्यांवर बंदी घातली आहे. Meta च्या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मने मे महिन्यात ही कठोर कारवाई केली आहे. नवीन IT नियम 2021 अंतर्गत, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने भारतात ही कारवाई केली आहे. कंपनीने जारी केलेल्या मासिक अनुपालन अहवालात असे म्हटले आहे की मे 2024 मध्ये 66,20,000 भारतीय वापरकर्त्यांच्या खात्यांवर बंदी घालण्यात…

Read More

सोलापूर शहर काँग्रेस च्या वतीने माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक जयंती निमित्त त्यांच्या पुतळ्यास चेतन नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन

सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पुतळ्यास चेतन नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१ जुलै २०२४- सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने, हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त नेहरू नगर येथे त्यांच्या पुतळ्यास सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते…

Read More

शासनाने सुरु केलेली माझी लाडकी बहीण ही योजना गावोगावी राबविणार : समाधान काळे

शासनाने सुरु केलेली माझी लाडकी बहीण ही योजना गावोगावी राबविणार : समाधान काळे पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज ,दि.०१/०७/२०२४ : नुकतेच राज्य शासनाचेवतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझी लाडकी बहीण ही जाहीर केलेली योजना गावोगावी राबवून जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी तालुका पातळीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व युवा गर्जना यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे…

Read More
Back To Top

वृत्त भारती

vrutt bharti

Skip to content ↓