माण तालुक्यातील विद्यार्थ्यांनी मिळवलेलं यश गौरवास्पद – नितिन दोशी

माण तालुक्यातील विद्यार्थ्यांनी मिळवलेलं यश गौरवास्पद – नितिन दोशी म्हसवड ता.माण/ज्ञानप्रवाह न्यूज – माण तालुक्यातील म्हसवड मधील विद्यार्थिनींनी मिळवलेले यश हे प्रचंड जिद्द, चिकाटीच्या जोरावर मिळवलेले असून हे नक्कीच गौरवास्पद आहे, असे उद्गार म्हसवड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन नितिन दोशी यांनी काढले. नुकत्याच झालेल्या JEE (Main),CET परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थिनींचा…

Read More

नेत्रतज्ञ पद्मश्री डॉ.मनोहर डोळे यांची केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सदिच्छा भेट

नेत्रतज्ञ पद्मश्री डॉ.मनोहर डोळे यांची केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सदिच्छा भेट पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज –भारत सरकार तर्फे पद्मश्री हा किताब देऊन सन्मानीत करण्यात आलेले नारायणगाव मधील नेत्रतज्ञ पद्मश्री डॉ.मनोहर डोळे यांची रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला….

Read More

श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास येथील उपहारगृह मंदिर समिती मार्फत सुरू – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास येथील उपहारगृह मंदिर समिती मार्फत सुरू – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके भाविकांना मिळणार माफक दरात उत्तम भोजन पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.28/06/2024- श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांना निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पंढरपूर शहरात भक्ती मार्गावर सुसज्ज अशा श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवासची उभारणी करण्यात आली आहे.या भक्तनिवास मध्ये उपहारगृहाची…

Read More

गंगा पूजन करण्याचा बहुमान फलटण भाजपा शहराध्यक्ष अनुप शहा व परिवाराला

फलटण भाजपा शहराध्यक्ष शहा व परिवाराला गंगा आरती संयोजन समितीच्यावतीने गंगा पूजन करण्याचा बहुमान फलटण/ ज्ञानप्रवाह न्यूज – वाराणसी येथे रोज होत असलेल्या गंगा आरती वेळी चे गंगा पूजन करण्याचा बहुमान फलटण शहर भाजपा अध्यक्ष शहा व परिवाराला गंगा आरती संयोजन समितीच्यावतीने देण्यात आला. वाराणसी येथे होत असलेल्या विश्व प्रसिद्ध मंदिरात उपस्थित असलेल्या देश विदेशातील…

Read More

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प महिलांच्या प्रगतीचे चेतना चक्र – महायुती महिलांची कैवारी

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प महिलांच्या प्रगतीचे चेतनाचक्र – महायुती महिलांची कैवारी ना.एकनाथ शिंदे ,ना.देवेंद्र फडणवीस, ना. अजित पवारांचा अर्थसंकल्प ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचा पुणे / मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज दि.२८/०६/२०२४- महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प २०२४-२५ जाहीर झालेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावतीने उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प जाहीर केला आहे. पहिल्यांदाच…

Read More

वारकरी सेवा रथाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

वारकरी सेवा रथाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची कार्यक्रमाला उपस्थिती पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८/०६/२०२४- आज महायुती सरकारचा राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर झाला.त्यात त्यांनी वारकऱ्यांसाठी काही ठळक घोषणा केल्या आहेत.यात पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या मुख्य पालख्यांतील दिंडींना प्रति दिंडी 20 हजार रुपयांचा निधी देण्याच्या घोषणेचा समावेश आहे तसेच निर्मल वारी साठी…

Read More

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडले

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडले मागणी केलेल्या लाच रक्कमे पैकी ५,०००/- रुपये स्विकारताना यशस्वी सापळा कारवाई मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि. २८/०६/२०२४ – तक्रारदार आलोसे विवेक ढेरे यांचे टाटा मेगा वाहन सन २०२० मध्ये वाळू वाहतुक करताना तहसिल कार्यालय सांगोला यांचेकडून पकडण्यात आले असून सदरचे वाहन जप्त करुन तहसिलदार सांगोला यांनी तक्रारदार यांचे…

Read More

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरचे मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव यांनी घेतली पालखी सोहळा प्रमुखांची भेट

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरचे मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव यांनी घेतली श्री संत ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुखांची भेट पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८/०६/२०२४ – पंढरपूर मध्ये येत्या १७ जुलै २०२४ रोजी आषाढी यात्रा भरत असून या आषाढी यात्रेमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपूरमध्ये दाखल होणार आहेत .पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविकांना चांगली सेवा सुविधा मिळावी…

Read More

संसदेतील कोणत्याही सदस्याने अन्य देशाला समर्थन देणे अवैध असून त्यानुसार त्यांचे सदस्यत्व रहित करा – वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात ठराव

लोकसभेत पॅलेस्टाईनच्या विजयाच्या घोषणा देणार्‍या असदुद्दीन ओवैसी यांची खासदारकी रहित करा -वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात ठराव एम्.आय.एम्.चे भाग्यनगरचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभेत लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतांना काही आक्षेपार्ह घोषणा दिल्या. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १०२ ‘ड’ नुसार संसदेतील कोणत्याही सदस्याने अन्य कोणत्याही देशाला समर्थन देणे अवैध असून त्यानुसार त्यांचे सदस्यत्व रहित होते. भारतीय संसदेत शपथ…

Read More

स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात आम आदमी पार्टीसह जनतेचे महा जनआंदोलन

आम आदमी पार्टीचे स्मार्ट मीटर विरोधात मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण स्मार्ट प्रीपेड मीटर ला आम आदमी पार्टीसह आम जनतेचा विरोध होणार महा जनआंदोलन जगदीश का.काशिकर,मुक्त पत्रकार मुंबई, व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी द्वारे महाराष्ट्रात सक्तीने लावण्याच्या निर्णयामुळे राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, लघु उद्योजक, आणि व्यावसायिकांवर अन्यायकारक…

Read More
Back To Top

वृत्त भारती

vrutt bharti

Skip to content ↓