भाविकांना मिळणार सुलभ व जलद दर्शन -सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर

आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे 24 तास दर्शन सुरु भाविकांना मिळणार सुलभ व जलद दर्शन -सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.०७/०७/२०२४ – दरवर्षी आषाढी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, यात्रा कालावधीत चांगला मुहुर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना 24 तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते.यावर्षी दि ०७ जुलै…

Read More

इंद्रप्रस्थ वाहनतळावरील सुशोभिकरणास स्थानिक दुकानदारांचा विरोध

इंद्रप्रस्थ वाहनतळावरील सुशोभिकरणास स्थानिक दुकानदारांचा विरोध पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७/०७/२०२४ – येथील नगरपरिषदेच्या इंद्रप्रस्थ शॉपिंग सेंटरच्या वाहनतळावर शहर सुशोभिकरण अंतर्गत तुळशी वृंदावन व संतांच्या मूर्ती उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यास येथील दुकानदारांनी विरोध दर्शविला आहे. याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील व आमदार समाधान आवताडे यांना निवेदन देण्यात आले. पंढरपूर नगरपरिषदेचे शहरातील पहिले शॉपिंग सेंटर म्हणून…

Read More

या योजनेतील महिला लाभार्थ्याचे अर्ज भरण्यास कोणत्याही महा-ई- सेवा केंद्र व नेट कॅफे यांनी शुल्क घेऊ नये-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण योजनेचे ऑनलाईन अर्ज भरताना शुल्क आकारणाऱ्या 2 नेट कॅफे विरोधात गुन्हे दाखल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व उत्तरचे प्रांताधिकारी सदाशिव पडदूने यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी सारिका वाव्हाळ यांनी केले गुन्हे दाखल जिल्ह्यातील प्रत्येक महा-ई-सेवा केंद्र व नेट कॅफेवर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे सोलापूर,दि.7:- राज्य शासन मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना ही…

Read More

स्मार्ट सिटी मिशन – अंतिम प्रकल्प मार्च 2025 पर्यंत तरी पूर्ण करा

स्मार्ट सिटी मिशन – अंतिम प्रकल्प मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ नवी दिल्ली : देशाच्या शहरी विकासातील एक महत्त्वाकांक्षी प्रयोग म्हणून 2015 मध्ये सुरू झालेल्या स्मार्ट सिटी मिशनने देशभरात अनेक प्रकल्पांची अंमलबजावणी करून शहरी क्षेत्रांचे रूपांतर घडवून आणले आहे. यात शहरांमध्ये स्पर्धा, भागधारक-चलित प्रकल्प निवड, आणि शहरी प्रशासन सुधारण्यासाठी तंत्रज्ञान व डिजिटल उपायांचा समावेश आहे. स्मार्ट…

Read More

महाराष्ट्रातील झिका विषाणू संसर्गाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक नियमावली

महाराष्ट्रातील झिका विषाणू संसर्गाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक नियमावली नवी दिल्ली : महाराष्ट्रात झिका विषाणू संसर्गाच्या घटनांची वाढ होत असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राज्यांसाठी विशेष मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे. आरोग्य सेवा महासंचालक डॉ. अतुल गोयल यांनी झिका विषाणूच्या स्थितीवर सतत लक्ष ठेवण्याची गरज अधोरेखित केली आहे. गरोदर…

Read More

पंढरपूर शहरात मांस,मटण विक्रीस मनाई

पंढरपूर शहरात मांस,मटण विक्रीस मनाई पंढरपूर,दि.06 :- आषाढी शुध्द एकादशी 17 जुलै 2024 रोजी असून, आषाढी यात्रा कालावधी दि.06 जुलै ते 21 जुलै आहे. या यात्रा कालावधीत शहरात श्री विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. या वारी कालावधीमध्ये दि. 16 ते 20 जुलै 2024 पर्यंत पंढरपूर शहरातील मांस, मटण, मासे विक्री व प्राणी कत्तल…

Read More

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण योजनेचे अर्ज मोफत भरणेच्या शिबिरासाठी अभिजीत पाटील यांचा देवडे गावांतील महिलांना मदतीचा हात

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण योजनेचे अर्ज मोफत भरणेच्या शिबिराचे आयोजन चेअरमन अभिजीत पाटील यांचा मौजे देवडे गावांतील महिलांना मदतीचा हात पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६ : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत धनंजय पाटील यांच्या संकल्पनेतून पंढरपूर तालुक्यातील मौजे देवडे गावांतील लाभार्थी महिलांना ग्रामपंचायत कार्यालय, देवडे येथे शुक्रवार दि.०५.०७.२०२४ रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे…

Read More

टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाला अकरा कोटींचे पारितोषिक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विधिमंडळात कर्णधार रोहित शर्मांसह सहकाऱ्यांचा विशेष सन्मान वंदे मातरम्,भारत माता की जय.. घोषणांनी दणाणले मध्यवर्ती सभागृह मुंबई, दि.५:- भारत हा क्रिकेटमध्ये विश्वगुरू आहे हे आपल्या टी-२० विश्वचषक विजेत्या संघाने सिद्ध केले आहे.पराभवाच्या छायेतून विजय खेचून आणून कर्णधार रोहित शर्मा आणि त्याच्या संघाने भारतीयांची छाती अभिमानाने फुलून यावी अशी कामगिरी केली आहे, अशा शब्दांनी मुख्यमंत्री एकनाथ…

Read More

पालखी सोहळ्यात भाविकांना आवश्यक सुविधा देण्यासोबतच स्वच्छतेला प्राधान्य द्यावे – विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार

पालखी सोहळ्यात वारकरी भाविकांना आवश्यक सुविधा देण्यासोबतच स्वच्छतेला प्राधान्य द्यावे -विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली पालखी मार्ग,तळांची पाहणी पंढरपूर, दि.05:- आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 17 जुलै 2024 रोजी होणार असून, या सोहळ्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम पालखी सोहळ्याबरोबर तसेच अन्य संताच्या पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात. या…

Read More

शिष्यवृत्ती परीक्षेत द.ह. कवठेकर प्रशालेचे नेत्रदीपक यश

शिष्यवृत्ती परीक्षेत द.ह.कवठेकर प्रशालेचे नेत्रदीपक यश पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – एज्युकेशन सोसायटीच्या द.ह. कवठेकर प्रशालेने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले असून प्रशालेतील 17 विद्यार्थी शिष्यवृत्ती लाभदायक ठरले आहेत तर दोन विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत चमकले आहेत. इयत्ता पाचवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा गुणवंत 1) चि.आरुष…

Read More
Back To Top

वृत्त भारती

vrutt bharti

Skip to content ↓