उषा वेन्स: अमेरिकन निवडणुकीत चर्चा होत असलेल्या 'या' महिलेचं भारत कनेक्शन काय?
[ad_1] अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी जे.डी. वेन्स यांना उपराष्ट्राध्यक्षपदाचं उमेदवार म्हणून जाहीर केलं आहे. उपराष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार हीच वेन्स यांची एकमेव ओळख नाही. ते ओहायोचे खासदार, लेखक, गुंतवणूकदार तसेच डोनाल्ड ट्रम्प यांचे टीकाकार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. जे.डी वेन्स यांच्या पत्नीचा भारताशी संबंध आहे. या लेखाच्या माध्यमातून आपण जे.डी. वेन्स यांचं…
