AI च्या मदतीनं मानव-वन्यप्राणी संघर्ष टाळणं शक्य आहे का?
[ad_1] आज AI Appreciation Day म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत प्रशंसा करण्याचा किंवा आभार व्यक्त करण्याचा दिवस. आपल्या दैनंदिन जीवनातला AI चा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आपल्या आजच्या समस्यांचे उत्तर AI च्या माध्यमातून मिळेल का, याबद्दल संशोधक विचार करत आहेत. वन्यप्राणी आणि मानवी संघर्ष हा गेल्या काही दिवसात तीव्र होताना दिसत आहे. हा प्रश्न AI…
