IAS पूजाबाबत रोज नवनवीन रहस्ये उघड,पूजाचे वय 4 वर्षात केवळ 1 वर्षाने वाढले, कागदपत्रांमध्येही फेरफार आढळले
[ad_1] IAS Puja Khedkar: पूजा खेडकरबद्दल रोज नवनवीन खुलासे होत आहेत. या नव्या खुलाशामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. पुण्यातील एका खासगी रुग्णालयातून पूजाने बनावट अपंगत्व प्रमाणपत्र मिळवण्याचाही प्रयत्न केल्याचे मीडिया रिपोर्ट्समधून समोर आले आहे. मात्र रुग्णालयाने याला नकार दिला. UPSC ने शिफारस केलेल्या AIIMS मध्ये चाचणी न करता पूजा खेडकरने खाजगी रुग्णालयात चुकीचा अहवाल…
