तरुणांसाठी लाडका भाई योजना जाहीर केल्यावर अरविंद सावंत यांची निवडणूक स्टंट असल्याचे म्हणत शिंदे सरकारवर टीका

[ad_1] महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने नंतर आता तरुण भावांसाठी लाडका भाई योजना जाहीर केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंढरपुरात लाडला भाई योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत 12वी उत्तीर्ण तरुणांना सरकार दरमहा 6,000 रुपये, डिप्लोमा करणाऱ्या तरुणांना 8,000 रुपये आणि पदवीधर तरुणांना 10,000 रुपये प्रति महिना देणार आहे.    या…

Read More

खराब हवामानामुळे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा हेलिकॉप्टर भरकटला, सुदैवाने सर्व जण बचावले

[ad_1] राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे नागपूरहून गडचिरोली हेलिकॉप्टरने जात असताना खराब हवामान आणि कमी दृश्यमानतेमुळे हेलीकॉप्टर भरकटला. मात्र वैमानिकाने प्रसंगावधान राखत आपल्या कौशल्याने हेलिकॉप्टर रुळावर आणत गडचिरोलीत सुरक्षित लँडिंग केले.  फडणवीस, पवार आणि सामंत हे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात सुरजगड इस्पातच्या 10,000 कोटी रुपयांच्या एकात्मिक पोलाद प्रकल्पाच्या पायाभरणीसाठी आले…

Read More

अजित पवार गटातील अजित गव्हाणे यांच्यासह समर्थक माजी नगरसेवकांनी शरद पवार गटात प्रवेश केला

[ad_1] पिंपरी चिंचवड शहरात शहराध्यक्ष पदावरून अजित गव्हाणे यांनी राजीनामा दिला. वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देण्याचे सांगितले. आज अजित गव्हाणे यांनी काही पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. या मुळेबालेकिल्ला असलेल्या पिंपरी -चिंचवड शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पक्षाला मोठा धक्का बसला आहे.  अजित गव्हाणे यांनी आज पुण्यात राहुल भोसले, यश साने, पंकज भालेकर,…

Read More

नोकरीतील आरक्षणविरोधात बांगलादेशात आंदोलन पेटले, 6 जणांचा मृत्यू

[ad_1] बांगलादेशात सरकारी नोकरीतील आरक्षण कोट्यावरुन सुरू असलेल्या गोंधळामध्ये 6 लोकांचे प्राण गेले आहेत. त्यामुळे सर्व शाळा, विद्यापीठं पुढील सूचना येईपर्यंत बंद ठेवण्यात आली हेत.   1971 साली पाकिस्तानातून बाहेर पडताना झालेल्या स्वातंत्र्ययुद्धात कामी आलेल्या तसेच लढणाऱ्या सैनिकांच्या मुलांना सार्वजनिक क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये आरक्षण ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याविरोधात विद्यापीठातील विद्यार्थी गेले अनेक दिवस निषेध मोर्चे…

Read More

ICC T20 Ranking : यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिलने ICC T20 क्रमवारीत मोठी झेप घेतली

[ad_1] भारतीय सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांनी ताज्या ICC T20 क्रमवारीत मोठी कामगिरी केली आहे. नुकत्याच संपलेल्या झिम्बाब्वे दौऱ्यानंतर या दोन भारतीय फलंदाजांनी क्रमवारीत झेप घेतली आहे. यशस्वीने टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत चार स्थानांनी प्रगती करत सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे, तर झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत जबाबदारी स्वीकारणारा शुभमन 37व्या स्थानावर पोहोचला आहे   पाकिस्तानचा मोहम्मद…

Read More

पुण्यात शेतात साकारलं विठोबाचं रुप, व्हायरल व्हिडिओ बघा

[ad_1] महाराष्ट्रात आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातून आणि इतर राज्यातून लाखो 'वारकरी' या दिवशी पंढरपुरात जमतात. हा सण राज्यभर मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. आषाढी एकादशीला अधिक खास बनवण्यासाठी एका शेतकऱ्याने एक शानदार पद्धत अवलंबली आहे.    शेतकऱ्याने आपल्या शेतातील रोपांच्या सहाय्याने विठ्ठलाची प्रतिमा साकारली आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल…

Read More

माजी क्रिकेटरची गोळी झाडून हत्या, कुटुंबासमोर घडली घटना

[ad_1] Dhammika Niroshana Dead: श्रीलंका क्रिकेटला मोठे नुकसान आले झाले आहे. माजी क्रिकेटरची एका अज्ञात व्यक्तिने घरात घुसून हत्या केली आहे. या अज्ञात व्यक्ति ने माजी क्रिकेटरवर त्याच्या कुटुंबासमोर गोळ्या झाडल्या आहे. ज्यामध्ये या क्रिकेटरचा मृत्यू झालेला आहे.    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धम्मिका निरोशन आपली पत्नी आणि दोन मुलांसोबत घरी होते. तेव्हा एका अज्ञात व्यक्ति…

Read More

आषाढी एकादशीला पंढरपुरात विठ्ठल- रखुमाईच्या दर्शनासाठी भक्तांचा महासागर, पाहा फोटो

[ad_1] आषाढी वारी सोहळ्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून अठरा लाखांहून अधिक वारकरी भाविक पंढरीत दाखल झाले असून चंद्रभागा नदीच्या तीरावर आणि नगरीत भक्तांचा महासागर लोटला आहे.   परंपरागत वारी पोहचती करण्यासाठी आलेल्या वारकऱ्यांनी चंद्रभागा नदीचे स्नान, नगर प्रदक्षिणा करणेसाठी भल्या पहाटे पासून रांगा लावलेल्या दिसत होत्या.   भाविकांची ही लगबग सुरू असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

Read More

अजित पवार गटाला मोठा झटका, चार नेत्यांनी दिला राजीनामा सहभागी होणार शरद पवार गटात

[ad_1] Maharashtra News: महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटाला मोठा झटका लागला आहे. त्यांच्या चार नेत्यांनी राजीनामा दिला आहे. आज ते शरद पवार गटामध्ये सहभागी होऊ शकतात.   अजित पवार गट एनसीपीला आज मोठा झटका लागला आहे. अजित पवार समर्थक विलास लांडे आणि काही नगरसेवक शरद पवार गटात सहभागी होतील. अजित गटाचे शहर अध्यक्ष अजीत गव्हाणे…

Read More

शासकीय योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी संवाद वारी हा उपक्रम महत्त्वाचा-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संवाद वारी सारख्या उपक्रमातून मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेचीप्रचार प्रसिद्धीही मोठ्या प्रमाणावर होत आहे माहिती व जनसंपर्क विभाग शासकीय योजनांच्या प्रचार प्रसिद्धीचे काम चांगले करत आहे सोलापूर, दि.16 (जिमाका)- माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने शासकीय योजनांच्या प्रचार प्रसिद्धीसाठी संवाद वारी’ हा उपक्रम राबवला जात आहे.या माध्यमातून राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण…

Read More
Back To Top

वृत्त भारती

vrutt bharti

Skip to content ↓