IND-W vs PAK-W: महिला आशिया चषक स्पर्धेत भारत आपला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार
[ad_1] महिला आशिया चषक 19 जुलैपासून सुरू होणार आहे.भारत आपल्या मोहिमेची सुरुवात शुक्रवारी पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याने करेल. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेत वर्चस्व गाजवत चार पैकी तीन टी-20 आणि 50 षटकांच्या फॉरमॅटमधील चारही विजेतेपदे जिंकली आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना संध्याकाळी 7 वाजल्यापासून खेळवला जाणार आहे. स्मृती मंधानाला उपकर्णधारपद देण्यात…
