Ank Jyotish 01 ऑगस्ट 2024 दैनिक अंक राशिफल

[ad_1] मूलांक 1 -आजचा दिवस संमिश्र जाणार आहे. करिअरमध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारेल. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. बाहेरून आलेले अस्वास्थ्यकर अन्न खाणे टाळावे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत असू शकता.   मूलांक 2 -.आजचा दिवस मनोरंजनाने भरलेला जाईल. ऑफिसच्या कामाचा ताणही तुम्हाला जाणवेल. त्यामुळे जीवन आणि काम यात संतुलन ठेवा. अविवाहित लोकांच्या आयुष्यात काही…

Read More

मुलांना बाहेर शिकायला पाठवायला भीती वाटेल', दिल्लीतल्या UPSC क्लासमध्ये प्राण गमावलेल्या मुलीच्या पालकांचा शोक

[ad_1] FB/TANYASON दिल्लीच्या राजेंद्र नगर भागातील राव आयएएस अॅकेडमीच्या तळघरात पाणी शिरल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्यात बिहारच्या औरंगाबादमधील तान्या सोनीचा समावेश आहे. सोमवारी दुपारी (30 जुलै) तिचा मृतदेह तिच्या मूळगावी पोहोचला तेव्हा कुटुंबीयच नाही तर शेजारच्या लोकांच्या डोळ्यांत पाणी होतं. संपूर्ण परिसरावरच शोककळा पसरली होती.   तान्याचे आजोबा गोपाल प्रसाद बाबू त्यांच्या घराबाहेर असलेल्या…

Read More

सात महिन्यांची गर्भवती ऑलिंपिकमध्ये खेळली, या तलवारबाज युवतीचं होतंय जगभरात कौतुक

[ad_1] इजिप्तच्या नादा हाफेजची सध्या चर्चा आहे. कारण ती सात महिन्यांची गर्भवती आहे आणि नुकतीच पॅरिस ऑलिंपिकमध्ये खेळली आहे.नादा फेन्सिंग म्हणजे तलवारबाजी करते. महिलांच्या वैयक्तिक स्पर्धेत सेबर प्रकारात नादाचं आव्हान 29 जुलैला झालेल्या दुसऱ्या फेरीत संपुष्टात आलं.   पण त्यानंतर इन्स्टाग्रामवर पोस्टद्वारा नादानं ती गर्भवती असल्याचं जाहीर केलं. तिची ती पोस्ट आणि खेळतानाचे फोटो सोशल…

Read More

पंढरपूर उपविभागात गुरुवारपासून महसूल पंधरवडा

पंढरपूर उपविभागात गुरुवारपासून महसूल पंधरवडा पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.31:- पंढरपूर उपविभागात महसूल विभागाचा महसूल पंधरवडा 1 ते 15 ऑगस्टदरम्यान साजरा करण्यात येणार आहे.महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागांद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा, तसेच त्याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी, शासन आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत व्हावा…

Read More

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाण वस्ती येथे परसबाग उपक्रमाला चांगला प्रतिसाद

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाण वस्ती येथे परसबाग उपक्रम शेळवे /संभाजी वाघुले – प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना उपक्रम राबविण्यासाठी शासनाच्यावतीने प्रयत्न सुरू आहेत.ज्यायोगे विद्यार्थ्यांमध्ये परसबागेविषयी आवड निर्माण होईल.त्यामुळे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाण वस्ती या ठिकाणी परसबाग उपक्रम राबविण्यात आला . या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेमध्ये विद्यार्थ्यांनी पालकांनी…

Read More

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन पात्र लाभार्थ्यांना तत्परतेने लाभ द्या – डॉ. नीलमताई गोऱ्हे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन पात्र लाभार्थ्यांना तत्परतेने लाभ द्या – डॉ.नीलमताई गोऱ्हे टंचाई स्थितीतील सवलतीबाबत प्रशासनाने केलेली कार्यवाही तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह कल्याणकारी योजनांचा आढावा छत्रपती संभाजीनगर,दि.31(विमाका) : राज्य शासनाने जाहीर केलेल्या टंचाई स्थितीतील सवलती व उपाययोजनांच्या अंमलबजावणीची सद्यस्थिती तसेच पर्जन्यमान यासह विविध योजनांचा विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ….

Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली कामे जनतेपर्यंत पोहचवा- डॉ. निलम गोऱ्हे

महाभारतात जसा फक्त पोपटाचा डोळा अर्जुनाला दिसत होता;तसाच आपल्याला पक्षाने दिलेला कार्यक्रम दिसला पाहिजे – डॉ. गोऱ्हे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या पुष्पाला छत्रपती संभाजीनगरमधून सुरवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली कामे जनतेपर्यंत पोहचवा- डॉ.निलम गोऱ्हे छत्रपती संभाजीनगर /ज्ञानप्रवाह न्यूज,३१ जुलै –विधान परिषद उपसभापती  व शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येणार असून,आज दि.३१…

Read More

महायुती सरकारला महिला करणार बांगडी चोळीचा आहेर

महायुती सरकारला महिला करणार बांगडी चोळीचा आहेर उरण व शिळफाटा येथे महिलांवर झालेल्या अन्याय व अत्याचाराविरुद्ध आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पंढरपूर यांच्याकडून महाराष्ट्र सरकार आणि गृहमंत्री व सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला गृहमंत्र्यांना बांगडी चोळीचा आहेर करण्याचा निर्धार यावेळी महिलांनी व्यक्त केला महिलांना सुरक्षा मिळावी महिलांच्या सुरक्षित वाढ व्हावी गुन्हेगारांना तात्काळ फाशी मिळावी…

Read More

दैनिक राशीफल 01.08.2024

[ad_1] मेष :अनावश्यक भांडणे आणि त्रासांपासून दूर राहण्याची गरज आहे. इतर कोणाच्याही विषयावर बोलू नये, अन्यथा अडचण येऊ शकते. बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवावे, अन्यथा समस्या उद्भवू शकतात.काही काम अपूर्ण राहू शकतात आणि ते पूर्ण करण्यात अडचण येऊ शकते.   वृषभ : आजचा दिवस काही विशेष करण्यासाठी असेल, परंतु कायदेशीर बाबींमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे….

Read More

राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा, आगामी विधानसभा मनसेसाठी अस्तित्वाची लढाई?

[ad_1] येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपले लोक काहीही करून सत्तेत बसवायचे आहेत. काहीही करून. अनेक लोक हसतील. मला काही हरकत नाही. पण ती गोष्ट घडणार म्हणजे घडणार. आम्ही त्या तयारीला लागलो आहोत. त्यानंतर युती होईल का, किती जागा मिळतील हा विचार मनात आणू नका. आपण 225 ते 250 जागा लढवणार आहोत.”   लोकसभा…

Read More
Back To Top

वृत्त भारती

vrutt bharti

Skip to content ↓