अभिजित आबा पाटील – आजारी साखर कारखानदारीचे डॉक्टर

बंद पडलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना सभासदांनी मोठ्या विश्वासाने अभिजित पाटील यांच्याकडे दिला अभिजित आबा पाटील यांच्या एकूणच वाटचालीचे वर्णन करायचे झाल्यास आजारी साखर कारखानदारीचे डॉक्टर असे करता येईल.धाराशिव,वसंतदादा पाटील सहकारी नाशिक आणि नांदेड येथील व्यंकटेश्वरा, सांगोला शेतकरी सहकारी साखर कारखाने चालवण्यास घेतले आणि यशस्वीचालवून दाखवले. यातील सांगोला साखर कारखाना १२ वर्षे बंद होता तो…

Read More

चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन

चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३१/०७/२०२४ – वेणूनगर गुरसाळे ता.पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत धनंजय पाटील यांच्या ३९ व्या वाढदिवसानिमित्त दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असून वाढदिवसानिमित्त भव्य कुस्ती मैदान , रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, महारोग्य शिबिर, डोळे तपासणी शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री…

Read More

पूजा खेडकर यांचे प्रशिक्षणार्थी IAS पद UPSC कडून रद्द, भविष्यात सर्व परीक्षा देण्यावरही बंदी

[ad_1] केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीने पूजा खेडकरविरुद्ध कारवाई केली असून तिचे प्रशिक्षणार्थी IAS पद रद्द करण्यात आले आहे.त्याचबरोबर भविष्यातील सर्व परीक्षांना बसण्यास पूजा यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.   यूपीएससीने केलेल्या चौकशीत पूजा खेडकरने नागरी सेवा परीक्षा-2022च्या नियमांचा भंग केल्याचं समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.   यूपीएससीने 19 जुलै 2024 रोजी एक…

Read More

ऑगस्टमध्ये स्वराशित प्रवेश करतील सूर्यदेव, या 3 राशीच्या जातकांचे भाग्य उजळेल

[ad_1] सर्व 9 ग्रह वेळोवेळी त्यांच्या राशी बदलतात. ग्रहांच्या या बदलाचा परिणाम सर्व 12 राशीच्या लोकांवर होतो. ज्योतिषशास्त्रात याला खूप महत्त्व आहे. ऑगस्टमध्ये सर्व 9 ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्यदेव भ्रमण करत आहे. तो एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करेल. त्याचा प्रभाव सर्व 12 राशीच्या लोकांवर होईल. काही लोकांसाठी हे अशुभ सिद्ध होईल, परंतु अनेक…

Read More

पॅरिस ऑलिम्पिक 2024: भारताची युवा टेबल टेनिसपटू श्रीजा अकुलाने उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला

[ad_1] भारताची युवा टेबल टेनिसपटू श्रीजा अकुला, तिचे पहिले ऑलिम्पिक खेळत असून, तिने आपल्या दमदार कामगिरीने इतिहास रचला आहे. टेबल टेनिस महिला एकेरी फेरीच्या 32 च्या फेरीत सिंगापूरच्या जियान झेंगचा पराभव करून अकुलाने दमदार कामगिरी केली आहे. तिने जियान झेंगचा 3-2 असा पराभव करून उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले.   पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी कोणत्याही टेनिसपटूला 16…

Read More

यूपीएससीने पूजा खेडकरचे आयएएस पद हिसकावून सर्व परीक्षांवर बंदी घातली

[ad_1] केंद्रीय लोकसेवा आयोगाने ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकरवर मोठी कार्यवाही करत तिचे आयएएसचे पद हिसकावून घेतले आहे. आणि तिला भविष्यात सर्व परीक्षांवर बंदी घातली आहे. सदर माहिती खुद्द आयोगानेच दिली आहे.  पूजा खेडकर यांच्यावर यूपीएससी मध्ये चुकीच्या पद्धतीने आरक्षण घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.  आयोगाने आज दिलेल्या माहितीनुसार,…

Read More

आले तुफान किती जिद्द ना सोडली', ऐन पुरात गडचिरोलीचे तरुण पोलीस भरतीसाठी कसे पोहोचले?

[ad_1] जर तुम्ही सोशल मीडियावर असाल तर एव्हाना 'आले तुफान किती जिद्द ना सोडली' या गाण्यावरील रील्स तुम्ही पाहिल्या असतील. पण गडचिरोलीच्या तरुण-तरुणींसाठी हे गाणं खरोखरंच लागू होत आहे.जिद्द असेल तर अशक्य गोष्ट देखील शक्य होऊ शकते असं म्हटलं जातं. त्याचा प्रत्यय गडचिरोलीतील पोलीस भरतीच्या उमेदवारांनी दिला. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद झाल्यामुळे दळणवळण…

Read More

स्वप्नील कुसाळे फायनलमध्ये, कोल्हापूरच्या नेमबाजाला पॅरिस ऑलिंपिकमध्ये पदकाची संधी

[ad_1] भारताचा नेमबाज स्वप्नील कुसाळेनं पॅरिस ऑलिंपिकच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.स्वप्नील मुळचा कोल्हापूरच्या राधानगरीचा आहे. नाशिकच्या क्रीडा प्रबोधिनीतून त्यानं नेमबाजीचे प्राथमिक धडे गिरवले होते. नेमबाज विश्वजीत शिंदे आणि दीपाली देशपांडे यांंचं मार्गदर्शन त्याला लाभलं आहे. पुण्यात बालेवाडी इथे तो सराव करतो. 2022 साली एशियन गेम्समध्ये त्यानं सांघिक सुवर्णपदक मिळवलं होतं. त्याशिवाय भारताच्या राजेश्वरी कुमारी आणि…

Read More

ICC T20 क्रमवारीत स्मृती मंधानाला मोठा फायदा

[ad_1] महिला टी-20 आशिया कपच्या अंतिम फेरीत भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्ध 8 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. अंतिम सामना वगळता संपूर्ण स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली होती.स्मृती मंधाना आणि रेणुका यांच्या ICC T20 क्रमवारीत वाढ झाली आहे.    स्मृती मानधना वगळता इतर सर्व फलंदाज महिला टी20 आशिया कप 2024 च्या अंतिम फेरीत फ्लॉप ठरले. मंधानाने…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड करणाऱ्या तरुणाचा हृदय विकाराच्या झटक्यानं मृत्यू

[ad_1] अकोल्यात मंगळवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड केली. या घटनेच्या काही तासांनंतर गाडी फोडणाऱ्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. जय मालोकर असे या मयत तरुणाचे नाव आहे.  अमोल मिटकरी यांच्या वाहनाची तोडफोड करण्या प्रकरणी पोलिसांनी मनसेच्या अकोला जिल्हा महिला शाखेच्या अध्यक्षांसह13 मनसे कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे….

Read More
Back To Top

वृत्त भारती

vrutt bharti

Skip to content ↓